पश्चिम बंगालमध्ये भारताची पहिली 'डिजीटल पार्सल लॉकर सेवा' सुरू

Updated On : Mar 23, 2020 12:30 PM | Category : राष्ट्रीयपश्चिम बंगालमध्ये भारताची पहिली 'डिजीटल पार्सल लॉकर सेवा' सुरू
पश्चिम बंगालमध्ये भारताची पहिली 'डिजीटल पार्सल लॉकर सेवा' सुरू Img Src (Telegraph India)

पश्चिम बंगालमध्ये भारताची पहिली 'डिजीटल पार्सल लॉकर सेवा' सुरू

  • भारताची पहिली 'डिजीटल पार्सल लॉकर सेवा' पश्चिम बंगालमध्ये सुरू

ठिकाण

  • पश्चिम बंगाल

वेचक मुद्दे

  • कोलकाता (पश्चिम बंगाल सर्कल) विभागाने २ पोस्ट ऑफिसमध्ये नवीन डिजीटल पार्सल लॉकर सेवा सुरू केली आहे

ठळक बाबी

  • ग्राहकांना या सेवेद्वारे त्यांच्या सोयीनुसार पोस्ट ऑफिसमधून त्यांचे पार्सल घेता येणार आहे

भारतीय पोस्टबाबत थोडक्यात

विशेषता

  • भारतीय पोस्ट ही संप्रेषण मंत्रालयाची एक सहायक कंपनी आहे

मुख्यालय

  • नवी दिल्ली

स्थापना

  • १८५४

केंद्रीय संप्रेषणमंत्री

  • श्री. रविशंकर प्रसाद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)