मणिकरण पॉवर ठरला IGX शी संबंध जोडणारा पहिला सदस्य

Date : Mar 24, 2020 10:00 AM | Category : राष्ट्रीय
मणिकरण पॉवर ठरला IGX शी संबंध जोडणारा पहिला सदस्य
मणिकरण पॉवर ठरला IGX शी संबंध जोडणारा पहिला सदस्य Img Src (Dalal Street Investment Journal)

मणिकरण पॉवर ठरला IGX शी संबंध जोडणारा पहिला सदस्य

 • IGX शी संबंध जोडणारा पहिला सदस्य ठरला मणिकरण पॉवर

वेचक मुद्दे

 • मणिकरण पॉवर लिमिटेड (Manikaran Power Ltd - MPL) भारतातील पहिल्या गॅस व्यापार व्यासपीठाचा पहिला सदस्य बनला आहे

 • इंडियन गॅस एक्सचेंज (Indian Gas Exchange - IGX) चे सदस्यत्व मिळाले आहे

ठळक बाबी

 • IGX हा इंडियन एनर्जी एक्सचेंज (Indian Energy Exchange - IEX) चा एक भाग आहे

विशेषता

 • IGX हा भारताचा पहिला स्वयंचलित राष्ट्रीय स्तरीय व्यापार मंच आहे

उद्देश

 • कार्यक्षम आणि मजबूत गॅस बाजाराला प्रोत्साहन देणे आणि टिकवून ठेवणे

 • देशातील गॅस व्यापारास चालना देणे

'इंडियन एनर्जी एक्सचेंज (Indian Energy Exchange - IEX)' बाबत थोडक्यात

संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

 • श्री. राजीव श्रीवास्तव

मुख्यालय

 • नवी दिल्ली

स्थापना

 • २००८

उत्पादने

 • विद्युत शक्ती

 • ऊर्जेची देवघेव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.