पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन: कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी 'जनता कर्फ्यू' आर्थिक प्रतिसाद कार्यदल सादर

Date : Mar 20, 2020 05:58 AM | Category : राष्ट्रीय
पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन: कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी 'जनता कर्फ्यू' आर्थिक प्रतिसाद कार्यदल सादर
पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन: कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी 'जनता कर्फ्यू' आर्थिक प्रतिसाद कार्यदल सादर Img Src (India Today)

पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन: कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी 'जनता कर्फ्यू' आर्थिक प्रतिसाद कार्यदल सादर

 • कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन करण्यात आलं आहे

वेचक मुद्दे

 • १९ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू विरूद्ध लढण्यासाठी देशाला संबोधित केले

 • पंतप्रधानांनी भाषण दरम्यान जनता कर्फ्यूची ओळख करून दिली आहे

 • अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात आर्थिक कार्यदल कामगिरी राबविली जाणार आहे

ठळक बाबी

 • कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 'हम स्वस्थ, तो जग स्वस्थ' मंत्र सादर केला

 • संसर्ग रोखण्यासाठी 'सामाजिक अंतर' सुचवले

 • अनेक विकसित देशांकडून विषाणूपासून बचाव करण्यासाठी वेगवान कृती केली आहे

 • १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताने केवळ सामाजिक अंतर आणि स्वत:ला विलग करून या विषाणूविरूद्ध लढावे

'जनता कर्फ्यू'बाबत थोडक्यात

 • पंतप्रधानांनी नागरिकांना सकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान घरातून बाहेर न पडण्याची विनंती केली आहे

 • याला 'जनता कर्फ्यू' असे नाव देण्यात आले आहे

 • नि:स्वार्थपणे इतरांची सेवा करणार्‍या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे

 • सदर दिवशी संध्याकाळी ५ वाजता भारत नि:स्वार्थ वैद्यकीय व्यावसायिकांना अभिवादन देणार आहे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.