जिल्हा निवड समिती [ZP Beed] जिल्हा परिषद बीड येथे विविध पदांच्या १६ जागा

Updated On : 30 December, 2019 | MahaNMK.com

icon

जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Prishad, Beed] जिल्हा परिषद बीड येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


वरिष्ठ सहाय्यक - लिपिक (Senior Assistant - Clerk) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

कनिष्ठ सहाय्यक - लिपिक (Junior Assistant - Clerk) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा अथवा तुल्य परिक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचा-यांची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परिक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी मराठी-३० टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य राहील. किंवा टंकलेखनामध्ये ५०% गुण मिळवून माध्यमिक शालांत परीक्षा अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य.

शिक्षण सेवक (Shikshan Sevak) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. उत्तीर्ण, डीएड, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.

परिचर (Attendant) : ०३ जागा     

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी इयत्ता ४ थी परीक्षा उत्तीर्ण.

शुल्क : २५०/- रुपये (माजी सैनिक - शुल्क नाही)

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अति मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

Official Site : www.beed.gov.in

सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध
जिल्हा निवड समिती येथे क्लिक करा
जिल्हा परिषद येथे क्लिक करा

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१