[PCMC] पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२१

Updated On : 3 September, 2021 | MahaNMK.com

icon

PCMC Recruitment 2021

PCMC's full form is Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.pcmcindia.gov.in. This page includes information about the PCMC Bharti 2021, PCMC Recruitment 2021, PCMC 2021 for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०३/०९/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या १६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १६८ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पशुवैद्यकीय अधिकारी/ Veterinary Officer ०४
उद्यान अधिकारी/ Park Officer ०८
सहाय्यक उद्यान अधिकारी/ Assistant Park Officer ०८
कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer ३२
पर्यवेक्षक/ Supervisor २०
परवाना निरीक्षक/ Licensing Inspector ०४
निरीक्षक/ Inspector १६
आरोग्य सहाय्यक/ Health Assistant १६
लाईव्हस्टॅक सुपरवायझर/ Livestock Supervisor ०४
१० पशुपालक/ Animal Keeper ०४
११ माळी/ Mali ५२

Eligibility Criteria For PCMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील (सर्जरी/मेडीसीन/गायनॅकॉलॉजी) या विषयातील एम.व्ही.एस.सी. ही पदव्युत्तर पदवी किंवा बी.व्ही.एस.सी. अॅण्ड ए.एच. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) मान्यताप्राप्त विद्यापिठाकडील सर्जरी/मेडीसीन/गायनॅकॉलॉजी लाईव्ह स्टॉक प्रॉडक्शन मॅनेजमेन्ट/ लाईव्ह स्टॉक प्रॉडक्शन टॅक्नोलॉजी या विषयातील एम.व्ही.एस.सी. ही पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. ०३) उच्च शैक्षणीक अर्हता धारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) ही पदवी. ०२) शासकीय अथवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थां किंवा खाजगी संस्थेमधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा किमान ५ वर्षाचाअनुभव असणे आवश्यक. ०३) उच्च शैक्षणीक अर्हता धारकास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक, ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी (एग्रीकल्चर/हॉटीकल्चर) ही पदवी, ०२) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०३) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक, ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी. ०२) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०३) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका. ०२) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०३) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
०१) मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक. ०२) शासनाची मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक. मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. असणे आवश्यक. ०३) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अहंता असणे आवश्यक. ०४) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. ०२) शासनमान्य संस्थेकडील स्वच्छता निरिक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक. ०३) उच्च शैक्षणीक अर्हता व अनुभव धारकास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक, ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. ०२) शासकीय अथवा निमशासकीय संस्थांमधील स्वच्छता विषयक कामातील पर्यवेक्षकीय कामाचा अनुभव आवश्यक. ०३) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, 
०१) शासनमान्य संस्थेकडील पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान पदविका उत्तीर्ण. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स उत्तीर्ण. ०३) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच लाईव्हस्टॉक सुपरवायझर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक, ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
१० ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण, ०२) प्राणी संग्रहालयाचे ठिकाणी कामाचा अनुभव आवश्यक. ०३) उच्च शैक्षणीक अर्हताधारकास तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०४) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडील संगणक अर्हता असणे आवश्यक. ०५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक,
११ ०१) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी.) आवश्यक, ०२) माळी कोर्स आवश्यक, ०३) अनुभव असल्यास प्राधान्य राहील. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयाची अट : ०२ सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २२,८२०/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ३१/०८/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे शिक्षक पदांच्या १११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १११ जागा

PCMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शिक्षक/ Teachers बी.एस्सी, बी.एड १११

Eligibility Criteria For PCMC

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई  पुणे रस्ता आकुर्डी पुणे - ३५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: ०१/०७/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०९ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
संयोजक/ Co-ordinator ०१
पूर्व-प्राथमिक शिक्षक/ Pre-Primary Teachers ०२
लिपिक/ Clerk ०१

Eligibility Criteria For PCMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
पदव्युत्तर पदवी / बी.एड/ डीईसीई सह ०४ ते ०५ वर्षे अनुभव
पदवी/ पदविका
०१) बी.कॉम/ एम.कॉम सह संगणकाचे ज्ञान / मराठी व इंग्रजी संगणक वर टंकलेखन ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगाव चिखली, पुणे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: २१/०६/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे आशा स्वयंसेविका पदांच्या १०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जून ते २५ जून २०२१ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १०६ जागा

PCMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
आशा स्वयंसेविका/ Asha Volunteer किमान ०८ वी परीक्षा उत्तीर्ण १०६

वयाची अट : २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा (संबंधित पत्त्यावर येथे क्लिक करा)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: १७/०६/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

PCMC Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी/ Law Officer ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील विधी पदवीधर आवश्यक. ०२) दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान ०१ वर्षे अनुभव. ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११०१८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: १५/०६/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २० जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर/ Desktop Publishing Operator १०
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग/ Mechanic Refrigeration and Air Conditioning  १०

Eligibility Criteria For PCMC 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज खालीलप्रमाणे :

पद क्रमांक जाहिरात ऑनलाईन अर्ज 
येथे क्लिक करा येथे क्लिक करा
येथे क्लिक करा येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०४/०६/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ व ०८ जून २०२१ रोजी सकाळी १०:०० ते ११ वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २८ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ए.एन.एम./ ANM १९
लॅब टेक्निशियन/ Lab Technician ०५
फार्मासिस्ट/ Pharmacist ०४

Eligibility Criteria For PCMC

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांचेकडील मान्यताप्राप्त ए.एन.एम.अथवा जी.एन.एम. कोर्स उत्तीर्ण अथवा बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील अद्यावत नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
०१) मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.एस्सी हि पदवी आवश्यक ०२) शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक
०१) मान्यता प्रास विद्यापिठाची डी.फार्म ( D.Pharm) / बी फार्म (B.pharm) हि पदवी आवश्यक ०२) इंडीयन / महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २३,३२५/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०४/०६/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३४ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्राध्यापक रेडिओलॉजी ०१
प्राध्यापक त्वचारोगशास्त्र ०१
सहयोगी प्राध्यापक मेडीसीन ०१
सहयोगी प्राध्यापक रेडिओलॉजी ०२
सहयोगी प्राध्यापक नेत्ररोग चिकित्सा ०१
सहाय्यक प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकीत्सा ०२
सहाय्यक प्राध्यापक मेडीसीन ०६
सहाय्यक प्राध्यापक बालरोगचिकित्सा ०३
सहाय्यक प्राध्यापक रेडिओलॉजी ०२
१० सहाय्यक प्राध्यापक स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र ०४
११ सहाय्यक प्राध्यापक भुलशास्त्र ०३
१२ सहाय्यक प्राध्यापक अस्थीरोग शल्यचिकित्सा ०३
१३ सहाय्यक प्राध्यापक त्वचारोग शास्त्र ०१
१४ सहाय्यक प्राध्यापक उरोरोग शास्त्र ०१
१५ Antenatal Medical officer-cumlecturer Assistant Professor ०१
१६ Maternity and Child Welfare Officer
cum-lecturer/Assistant Professor
०१
१७ Epidemiologist Cum-Assistant Professor ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे - ४११०१८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in


 

जाहिरात दिनांक: २५/०५/२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune] पुणे येथे विविध पदांच्या १३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ मे २०२१ पासून ते ०१ जून २०२१ रोजीपर्यंत असेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३९ जागा

PCMC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident ६१
कनिष्ठ रहिवासी/ Junior Resident ६३
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १५

Eligibility Criteria For PCMC 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एमबीबीएस + डिप्लोमा एमडी/एमएस / डीएनबी. एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.
एमबीबीएस/ बी.डी.एस./एम.डी.सी., एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक.
मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस/ डीसीपी पदवी उत्तीर्ण व एफडीए मंजूर, एमडी प्राधान्य, एम.एम.सी. रजि.अद्यावत असणे आवश्यक. 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया मधील चाणक्य प्रशाकीय कार्यालयातील हॉल मध्ये.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१