[Saraswat Bank] सारस्वत बँक भरती २०२१

Updated On : 27 May, 2021 | MahaNMK.com

icon

Saraswat Bank Recruitment 2021

Saraswat Bank has the following new vacancies and the official website is www.saraswatbank.com. This page includes information about the Saraswat Bank Bharti 2021, Saraswat Bank Recruitment 2021, Saraswat Bank 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २७/०५/२१

सारस्वत बँक [Saraswat Bank] मध्ये महाव्यवस्थापक /उपमहाव्यवस्थापक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Saraswat Bank Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
महाव्यवस्थापक /उपमहाव्यवस्थापक/ General Manager / Deputy General Manager ०१) बी.कॉम, एल.एल.बी. / एलएल.एम. प्राधान्य सीएआयआयबी ०२) ०३ वर्षे अनुभव -

वयाची अट : ३० एप्रिल २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.saraswatbank.com


Expired :

 

जाहिरात दिनांक : १७/०३/२१

सारस्वत बँक [Saraswat Bank] मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १५० जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग)/ Business Development Officer

०१) किमान ५०% गुणांसह पदवीधर. ०२) ०१ वर्षे अनुभव

१५०

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी २१ वर्षे ते २७ वर्षापर्यंत

शुल्क : ७५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश.

परीक्षा दिनांक : मे २०२१ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.saraswatbank.com


 

जाहिरात दिनांक : ०३/०३/२१

सारस्वत बँक [Saraswat Bank] मध्ये कनिष्ठ अधिकारी पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १५० जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ अधिकारी/ Junior Officer  (Marketing & Operations)

वाणिज्य, विज्ञान, अथवा व्यवस्थापन विभागातून किमान प्रथम श्रेणीचा पदवी किंवा पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमात किमान द्वितीय श्रेणी

१५०

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी २१ वर्षे ते २७ वर्षापर्यंत

शुल्क : ७५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात

परीक्षा दिनांक : ०३ एप्रिल २०२१ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक १ (Notification No. 1) : पाहा

Official Site : www.saraswatbank.com

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GTDC] गोवा पर्यटन विकास महामंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२१
NMK
[Uchya Tantra Shikshan Vibhag] उच्य व तंत्रशिक्षण विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२१
NMK
[Patbandhare Vibhag] पाटबंधारे मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[BCCL] भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२१
NMK
[HLL Lifecare Limited] एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[DRDO-DESIDOC] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२१