राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण भरती २०२१

Updated On : 16 February, 2021 | MahaNMK.com

icon

SCEA Recruitment 2021: SCEA's full form is State Cooperative Electoral Authority, SCEA Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.sahakarayukta.maharashtra.gov.in. This page includes information about the SCEA Bharti 2021, SCEA Recruitment 2021, SCEA 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक : १६/०२/२१

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण [State Cooperative Electoral Authority] पुणे येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १० जागा


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव जागा
सह सहकारी निवडणूक आयुक्त/ Co-operative Election Commissioner ०१
उप सहकारी निवडणूक आयुक्त/ Deputy Co-operative Election Commissioner ०१
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त/ Assistant Co-operative Election Commissioner ०३
उच्च श्रेणी लघुलेखक/ High Category Stenographer ०१
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी/ Assistant Administrative Officer ०३
विधी अधिकारी/ Legal Officer ०१

शैक्षणिक पात्रता: ०१) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा त्या पदावर प्रत्यक्ष कामकाज केल्याचा अनुभव ही पुर्व अट असेल. ०२) करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याचा दृष्टीने सक्षम असावा.तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. ०३) करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील.

वयाची अट : ०१ मार्च २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३८,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.sahakarayukta.maharashtra.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१