योजना आणि प्रकल्प Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

२०२२ पर्यंत भारत सरकार तयार करणार ७५ लाख स्वयंसहाय्यता गट

२०२२ पर्यंत भारत सरकार तयार करणार ७५ लाख स्वयंसहाय्यता गट भारत सरकार २०२२ पर्यंत ७५ लाख स्वयंसहाय्यता गट तयार करणार घोषणा श्री. नरेंद्रसिंह तोमर (ग्रामविकास मंत्री) वेचक मुद्दे स्वयंसहाय्यता गट विकसित केले जाण्याची बाब अधोरेखित सध्या देशात ६० लाखाहून अधिक स्वयंसहाय्यता गट अस्तित्वात आहेत साधारणतः ६ कोटी महिला एकत्रित करीत आहेत ठळक बाबी बचत गटांना त्यांच्या उपजीविका योजनेसाठी निधी प्रदान करण्याची व्यवस्था करण्यात येईल सहज पतपुरवठा करण्यासाठी त्यांचा बँकांशी संबंध जोडण्याची सुविधा प्रदान करण्याची सोय ई-मार्केटप्लेस सारख्या प्लॅटफॉर्मचा स्वयंसहाय्यता गटांशी संबंध जोडला जाणे स्वागतार्ह यामुळे त्यांच्या उत्पादनांना चांगल्या किंमती मिळण्यास हातभार लागण्याची सोय स्वयंसहाय्यता गटांबाबत थोडक्यात संकल्पना अस्तित्वात १९९२ मध्ये अस्तित्वात RBI आणि नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वयंसहाय्यता गटांची संकल्पना प्रत्यक्षात आज देशात ९०% पेक्षा जास्त स्वयंसहाय्यता गटांमध्ये महिलांचा समावेश महत्व जागरूकता विभाग लिंग समानता सामाजिक अखंडता आर्थिक समावेश प्रवृत्त वर्गाचा आवाज उठविणे मदत शासकीय योजनांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते विशेष बाबी: केरळ प्रकल्प केरळमधील 'कुडुंबश्री ' प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा आणि यशस्वी स्वयंसहाय्यता गट प्रकल्प त्याची सुरुवात केरळमध्ये झाली होती ते राज्य सरकारचे बचत गट आहेत १९९८ मध्ये यांचे अनावरण करण्यात आले होते
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राष्ट्रीय वयोश्री योजना: दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मदत व उपकरणांचे पंतप्रधानांकडून वाटप

राष्ट्रीय वयोश्री योजना: दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मदत व उपकरणांचे पंतप्रधानांकडून वाटप  पंतप्रधानांकडून राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मदत व उपकरणांचे वाटप विशेषता आतापर्यंतचे सर्वात मोठे वितरण शिबीर कार्यक्रम आयोजन सामाजिक न्याय मंत्रालय उद्देश दिवसागणिक जीवनात आव्हानांना कसे तोंड द्यायचे याविषयी जागरूकता निर्माण करणे दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजन यांना माहिती देणे 'राष्ट्रीय वयोश्री योजना'बाबत थोडक्यात सुरूवात वर्ष २०१६ ठिकाण नेल्लूर, आंध्र प्रदेश शिबीरे आयोजन आजतागायत जवळपास १३७ शिबीरांचे आयोजन उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांना सहाय्यक मदत व उपकरणे पुरविणे उपयुक्तता २०११ च्या जनगणनेनुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या १०.३८ कोटी यापैकी ७०% पेक्षा जास्त लोकांचे ग्रामीण भागात वास्तव्य आवश्यकता शिबिरांच्या माध्यमातून विशेष काळजी घेणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी लोकसभा सभापतींकडून 'सुपोषित मा अभियान' सुरू

कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी लोकसभा सभापतींकडून 'सुपोषित मा अभियान' सुरू लोकसभा सभापतींकडून कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी 'सुपोषित मा अभियान' सुरू ठिकाण कोटा, राजस्थान अनावरण श्री. ओम बिर्ला (लोकसभा सभापती) उद्दिष्ट कुपोषणमुक्त भारत निर्माण करणे आधार कार्य गर्भवती महिला पौगंडावस्थेतील मुली योजनेबाबत थोडक्यात हेतू भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य टिकवणे सुविधा १००० हून अधिक महिलांना १ महिन्यासाठी भोजन देण्याची सोय प्रति कुटुंब केवळ एका गर्भवती महिलेकरिता योजना लागू ठळक बाबी योजनेद्वारे गर्भवती महिलांची वेबसाइटवर नोंदणी नोंदणीवरून ज्या महिलांना पौष्टिक आहाराची आवश्यकता आहे त्यांची दखल महिलांना १७ किलोचे संतुलित आहाराचा संच देण्याचे प्रयोजन संच समाविष्ट बाबी मका हरभरा गूळ सोयाबीन शेंगदाणा तूप खजूर भाजके हरभरा मसूर तांदूळ बाजरी पीठ गहू महत्व २०२२ पर्यंत 'कुपोषणमुक्त भारत' चे लक्ष गाठण्यासाठी मदत करणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

मिशन पूर्वोदय: ओडिशाला स्टील हब बनवण्यासाठी भारत-जपानची हातमिळवणी

मिशन पूर्वोदय: ओडिशाला स्टील हब बनवण्यासाठी भारत-जपानची हातमिळवणी ओडिशाला स्टील हब बनवण्यासाठी 'मिशन पूर्वोदय' करिता भारत-जपानची हातमिळवणी सहभागी देश भारत आणि जपान घोषणा केंद्रीय स्टील मंत्री औचित्य भारतीय औद्योगिक परिसंघ (Confederation of Indian Industries - CII) आयोजित कार्यशाळा निवड: ठळक बाबी धोरणात्मक स्थान कच्च्या मालाची उपलब्धता मजबूत संपर्क वेचक मुद्दे कलिंग नगर मिशन पूर्वोदयाचे केंद्र म्हणून विकसित करणे प्रयोजित मिशन अंमलबजावणीनंतर ७५% पेक्षा जास्त स्टील पूर्व भारतातून येणार केवळ ओडिशामधून वर्षाकाठी १०० मेट्रिक टनापेक्षा जास्त वाटा मिशन पूर्वोदय बाबत थोडक्यात सुरुवात जानेवारी २०२० उद्दिष्ट एकात्मिक स्टील हब म्हणून पूर्व भारताला विकसित करणे लक्ष रोजगार संधी निर्माण करणे पोलाद क्षेत्राची वाढ करणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

बिहार सरकारकडून ‘प्यार का पौधा’ अभियान सुरू

बिहार सरकारकडून ‘प्यार का पौधा’ अभियान सुरू ‘प्यार का पौधा’ अभियान बिहार सरकारकडून सुरू सुरुवात बिहार सरकार विभाग पर्यावरण आणि वन विभाग, पाटणा महत्व अभियान म्हणजे एक छोटासा प्रयत्न उद्देश बिहारमधील जमीन हरित करणे बिहारबाबत थोडक्यात स्थापना १९१२ राजधानी पाटणा राज्यपाल फागु चौहान मुख्यमंत्री नितीशकुमार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारत सरकारकडून देशातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी 'SPICe+' सुरू

भारत सरकारकडून देशातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी 'SPICe+' सुरू 'SPICe+' भारत सरकारकडून देशातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी सुरू वेचक मुद्दे २४ फेब्रुवारी,२०२० रोजी भारत सरकारकडून 'SPICe+' वेब फॉर्म सुरू सेवा एकत्रिकीकरण विविध मंत्रालये आणि विभागांच्या १० सेवा एकत्र सुरुवात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय फायदे भारतात व्यवसाय सुलभता सुधारण्यास चालना मिळण्यात मदत वेचक मुद्दे जागतिक बँकेकडून प्रकाशित क्रमवारीत भारत ६३ व्या क्रमांकावर  जागतिक बँक: व्यवसाय सुलभता क्रमवारी २०१९ मध्ये भारत १३६ व्या क्रमांकावर कर प्रदानतेमध्ये १५४ व्या क्रमांकावर करार अंमलबजावणी मध्ये ११५ व्या स्थानावर 'SPICe+' आवश्यकता पुढाकाराने जागतिक स्तरावर भारताची स्थिती सुधारणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण

'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण २४ फेब्रुवारी रोजी 'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेला एक वर्ष पूर्ण वेचक मुद्दे शेतकर्‍यांना शेती व त्यासंबंधित उपक्रम आणि घरगुती गरजा यासंबंधित खर्चाची काळजी घेणे योजनेचा २४ फेब्रुवारी २०२० रोजी पहिला वर्धापन दिन साजरा तरतूद केंद्र सरकारकडून आतापर्यंत ५०८५० कोटींपेक्षा जास्त रक्कम लाभार्थी कृषी जनगणना २०१६ नुसार अंदाज एकूण संख्या सुमारे १४ कोटी 'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेबाबत थोडक्यात सुरुवात २४ फेब्रुवारी २०१९ ठिकाण गोरखपूर, उत्तर प्रदेश अनावरण पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी घोषणा २०१९-२०२० मध्ये अंतरिम अर्थसंकल्पात पीयूष गोयल यांच्याकडून उद्दिष्ट्ये देशभरातील सर्व भूधारक शेतकरी कुटुंबांना मिळकतीबाबत आधार देणे २ हेक्टरपेक्षा कमी जमीनधारक शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणे पुरस्कृत केंद्र सरकार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२१ फेब्रुवारीला श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला ४ वर्षे पूर्ण

२१ फेब्रुवारीला श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला ४ वर्षे पूर्ण श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला २१ फेब्रुवारीला ४ वर्षे पूर्ण वेचक मुद्दे श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनचा मूलभूत सेवा वाढविण्यावर भर नियोजित रुर्बन क्लस्टर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयोजन आवृत्ती ४ थी 'श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन' बाबत थोडक्यात योजना अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्दिष्ट विकासाच्या उंबरठ्यावर ग्रामीण भागात उत्प्रेरक म्हणून हस्तक्षेप करणे लक्ष स्थानिक आर्थिक विकासास उत्तेजन देऊन रुर्बन क्लस्टर्समध्ये रूपांतर करणे मुलभूत सेवा वाढविणे नियोजित रुर्बन क्लस्टर तयार करणे सर्वांगीण विकास होऊन एकात्मिक व समावेशक ग्रामीण विकासास प्रोत्साहन मिळणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकार सुरू करणार 'तिल्हान मिशन'

तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकार सुरू करणार 'तिल्हान मिशन' भारत सरकार तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सुरू करणार 'तिल्हान मिशन' घोषणा श्री. नरेंद्रसिंग तोमर (कृषीमंत्री) वेचक मुद्दे मृदा आरोग्य कार्ड दिनानिमित्त घोषणा उद्देश तेल बियाणे उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवणे ठळक बाबी सरकारकडून तेलबिया उत्पादनात वाढ सरकारकडून देशभरात १०,००० शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्याची घोषणा उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी भारत सरकारकडून ६ हजार रुपये प्रदान करण्याची तयारी भारतातील तेल बियाणांबाबत थोडक्यात जागतिक क्रमवारी यूएसए चीन ब्राझील भारत पीक क्षेत्र वाटा देशात १३% वाटा योजना सुरू तेल बियाणे आणि तेल पाम राष्ट्रीय योजना मंत्रालय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय कालावधी २०१४-१८
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'एपिअरी ऑन व्हील्स': राष्ट्रीय मध मिशन साध्य करण्यास मधमाश्या पाळण्यास एक अनोखी संकल्पना

'एपिअरी ऑन व्हील्स': राष्ट्रीय मध मिशन साध्य करण्यास मधमाश्या पाळण्यास एक अनोखी संकल्पना राष्ट्रीय मध मिशन साध्य करण्यास मधमाश्या पाळण्यास एक अनोखी संकल्पना म्हणजेच 'एपिअरी ऑन व्हील्स' ठिकाण ओडीशा जबाबदार मंत्रालय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय मुख्य लक्ष स्थलांतर सुलभ करणे संकल्पना उदय खादी व ग्रामोद्योग आयोग ठळक बाबी मधमाशा जेथे पाळतात अशा जागांची चाकांवर निर्मिती मधमाशी पालन शक्य करण्याचा दृष्टीकोन निर्माण करणे शक्य २० मधमाशी बॉक्स आणणे शक्य गाडीला दोन्ही बाजूंनी २ मोठी चाके आणि बॉक्स ठेवण्यासाठी ४ स्वतंत्र डबे सौर पॅनेल समाविष्ट बॉक्समधील अंतर्गत तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानंतर पंख्याला शक्ती प्राप्त डिझाइन अशा प्रकारे केले आहे की सहजपणे ट्रॅक्टर किंवा ट्रॉलीद्वारे जोडले जाणे शक्य महत्व मधमाश्या पाळणाऱ्यांना भेडसावणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यास उपयुक्त मधमाशी पाळण्यामध्ये कठोर आणि मानसिक आव्हाने पेलण्यास मदतशीर बॉक्सचे स्थलांतर करणे आणि मधमाश्यांच्या पोषण आहाराची पूर्तता करणे संकल्पना उदय २०१७ मध्ये सुरू राष्ट्रीय मध मिशनचा भाग म्हणून राष्ट्रीय मध मिशन अभियान कार्ये मधमाश्या पाळणाऱ्यांना प्रशिक्षण देणे जागरूकता निर्माण करणे बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणे मधमाशा बॉक्स वाटप करणे
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...