'एपिअरी ऑन व्हील्स': राष्ट्रीय मध मिशन साध्य करण्यास मधमाश्या पाळण्यास एक अनोखी संकल्पना

Date : Feb 15, 2020 09:09 AM | Category : योजना आणि प्रकल्प
'एपिअरी ऑन व्हील्स': राष्ट्रीय मध मिशन साध्य करण्यास मधमाश्या पाळण्यास एक अनोखी संकल्पना
'एपिअरी ऑन व्हील्स': राष्ट्रीय मध मिशन साध्य करण्यास मधमाश्या पाळण्यास एक अनोखी संकल्पना Img Src (Orissa Diary)

'एपिअरी ऑन व्हील्स': राष्ट्रीय मध मिशन साध्य करण्यास मधमाश्या पाळण्यास एक अनोखी संकल्पना

  • राष्ट्रीय मध मिशन साध्य करण्यास मधमाश्या पाळण्यास एक अनोखी संकल्पना म्हणजेच 'एपिअरी ऑन व्हील्स'

ठिकाण

  • ओडीशा

जबाबदार मंत्रालय

  • सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय

मुख्य लक्ष

  • स्थलांतर सुलभ करणे

संकल्पना उदय

  • खादी व ग्रामोद्योग आयोग

ठळक बाबी

  • मधमाशा जेथे पाळतात अशा जागांची चाकांवर निर्मिती

  • मधमाशी पालन शक्य करण्याचा दृष्टीकोन निर्माण करणे शक्य

  • २० मधमाशी बॉक्स आणणे शक्य

  • गाडीला दोन्ही बाजूंनी २ मोठी चाके आणि बॉक्स ठेवण्यासाठी ४ स्वतंत्र डबे

  • सौर पॅनेल समाविष्ट

  • बॉक्समधील अंतर्गत तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानंतर पंख्याला शक्ती प्राप्त

  • डिझाइन अशा प्रकारे केले आहे की सहजपणे ट्रॅक्टर किंवा ट्रॉलीद्वारे जोडले जाणे शक्य

महत्व

  • मधमाश्या पाळणाऱ्यांना भेडसावणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यास उपयुक्त

  • मधमाशी पाळण्यामध्ये कठोर आणि मानसिक आव्हाने पेलण्यास मदतशीर

  • बॉक्सचे स्थलांतर करणे आणि मधमाश्यांच्या पोषण आहाराची पूर्तता करणे

संकल्पना उदय

  • २०१७ मध्ये सुरू राष्ट्रीय मध मिशनचा भाग म्हणून

राष्ट्रीय मध मिशन

अभियान कार्ये

  • मधमाश्या पाळणाऱ्यांना प्रशिक्षण देणे

  • जागरूकता निर्माण करणे

  • बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणे

  • मधमाशा बॉक्स वाटप करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.