राष्ट्रीय वयोश्री योजना: दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मदत व उपकरणांचे पंतप्रधानांकडून वाटप

Date : Mar 06, 2020 07:19 AM | Category : योजना आणि प्रकल्प
राष्ट्रीय वयोश्री योजना: दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मदत व उपकरणांचे पंतप्रधानांकडून वाटप
राष्ट्रीय वयोश्री योजना: दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मदत व उपकरणांचे पंतप्रधानांकडून वाटप Img Src (Republic World)

राष्ट्रीय वयोश्री योजना: दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मदत व उपकरणांचे पंतप्रधानांकडून वाटप 

  • पंतप्रधानांकडून राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मदत व उपकरणांचे वाटप

विशेषता

  • आतापर्यंतचे सर्वात मोठे वितरण शिबीर

कार्यक्रम आयोजन

  • सामाजिक न्याय मंत्रालय

उद्देश

  • दिवसागणिक जीवनात आव्हानांना कसे तोंड द्यायचे याविषयी जागरूकता निर्माण करणे

  • दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजन यांना माहिती देणे

'राष्ट्रीय वयोश्री योजना'बाबत थोडक्यात

सुरूवात वर्ष

  • २०१६

ठिकाण

  • नेल्लूर, आंध्र प्रदेश

शिबीरे आयोजन

  • आजतागायत जवळपास १३७ शिबीरांचे आयोजन

उद्दिष्ट

  • ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांना सहाय्यक मदत व उपकरणे पुरविणे

उपयुक्तता

  • २०११ च्या जनगणनेनुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या १०.३८ कोटी

  • यापैकी ७०% पेक्षा जास्त लोकांचे ग्रामीण भागात वास्तव्य

आवश्यकता

  • शिबिरांच्या माध्यमातून विशेष काळजी घेणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.