२०२२ पर्यंत भारत सरकार तयार करणार ७५ लाख स्वयंसहाय्यता गट

Date : Mar 09, 2020 08:01 AM | Category : योजना आणि प्रकल्प
२०२२ पर्यंत भारत सरकार तयार करणार ७५ लाख स्वयंसहाय्यता गट
२०२२ पर्यंत भारत सरकार तयार करणार ७५ लाख स्वयंसहाय्यता गट Img Src (India CSR Network)

२०२२ पर्यंत भारत सरकार तयार करणार ७५ लाख स्वयंसहाय्यता गट

  • भारत सरकार २०२२ पर्यंत ७५ लाख स्वयंसहाय्यता गट तयार करणार

घोषणा

  • श्री. नरेंद्रसिंह तोमर (ग्रामविकास मंत्री)

वेचक मुद्दे

  • स्वयंसहाय्यता गट विकसित केले जाण्याची बाब अधोरेखित

  • सध्या देशात ६० लाखाहून अधिक स्वयंसहाय्यता गट अस्तित्वात आहेत

  • साधारणतः ६ कोटी महिला एकत्रित करीत आहेत

ठळक बाबी

  • बचत गटांना त्यांच्या उपजीविका योजनेसाठी निधी प्रदान करण्याची व्यवस्था करण्यात येईल

  • सहज पतपुरवठा करण्यासाठी त्यांचा बँकांशी संबंध जोडण्याची सुविधा प्रदान करण्याची सोय

  • ई-मार्केटप्लेस सारख्या प्लॅटफॉर्मचा स्वयंसहाय्यता गटांशी संबंध जोडला जाणे स्वागतार्ह

  • यामुळे त्यांच्या उत्पादनांना चांगल्या किंमती मिळण्यास हातभार लागण्याची सोय

स्वयंसहाय्यता गटांबाबत थोडक्यात

संकल्पना अस्तित्वात

  • १९९२ मध्ये अस्तित्वात

  • RBI आणि नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वयंसहाय्यता गटांची संकल्पना प्रत्यक्षात

  • आज देशात ९०% पेक्षा जास्त स्वयंसहाय्यता गटांमध्ये महिलांचा समावेश

महत्व

जागरूकता विभाग

  • लिंग समानता

  • सामाजिक अखंडता

  • आर्थिक समावेश

  • प्रवृत्त वर्गाचा आवाज उठविणे

मदत

  • शासकीय योजनांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते

विशेष बाबी: केरळ प्रकल्प

  • केरळमधील 'कुडुंबश्री ' प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा आणि यशस्वी स्वयंसहाय्यता गट प्रकल्प

  • त्याची सुरुवात केरळमध्ये झाली होती

  • ते राज्य सरकारचे बचत गट आहेत

  • १९९८ मध्ये यांचे अनावरण करण्यात आले होते

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.