तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकार सुरू करणार 'तिल्हान मिशन'

Date : Feb 21, 2020 05:33 AM | Category : योजना आणि प्रकल्प
तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकार सुरू करणार 'तिल्हान मिशन'
तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकार सुरू करणार 'तिल्हान मिशन' Img Src (विकिपीडिया)

तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारत सरकार सुरू करणार 'तिल्हान मिशन'

  • भारत सरकार तेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सुरू करणार 'तिल्हान मिशन'

घोषणा

  • श्री. नरेंद्रसिंग तोमर (कृषीमंत्री)

वेचक मुद्दे

  • मृदा आरोग्य कार्ड दिनानिमित्त घोषणा

उद्देश

  • तेल बियाणे उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवणे

ठळक बाबी

  • सरकारकडून तेलबिया उत्पादनात वाढ

  • सरकारकडून देशभरात १०,००० शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्याची घोषणा

  • उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी भारत सरकारकडून ६ हजार रुपये प्रदान करण्याची तयारी

भारतातील तेल बियाणांबाबत थोडक्यात

जागतिक क्रमवारी

  • यूएसए

  • चीन

  • ब्राझील

  • भारत

पीक क्षेत्र वाटा

  • देशात १३% वाटा

योजना सुरू

  • तेल बियाणे आणि तेल पाम राष्ट्रीय योजना

मंत्रालय

  • कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

कालावधी

  • २०१४-१८

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.