कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी लोकसभा सभापतींकडून 'सुपोषित मा अभियान' सुरू

Date : Mar 05, 2020 10:31 AM | Category : योजना आणि प्रकल्प
कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी लोकसभा सभापतींकडून 'सुपोषित मा अभियान' सुरू
कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी लोकसभा सभापतींकडून 'सुपोषित मा अभियान' सुरू Img Src (EDUCATION BRO)

कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी लोकसभा सभापतींकडून 'सुपोषित मा अभियान' सुरू

 • लोकसभा सभापतींकडून कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी 'सुपोषित मा अभियान' सुरू

ठिकाण

 • कोटा, राजस्थान

अनावरण

 • श्री. ओम बिर्ला (लोकसभा सभापती)

उद्दिष्ट

 • कुपोषणमुक्त भारत निर्माण करणे

आधार कार्य

 • गर्भवती महिला

 • पौगंडावस्थेतील मुली

योजनेबाबत थोडक्यात

हेतू

 • भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य टिकवणे

सुविधा

 • १००० हून अधिक महिलांना १ महिन्यासाठी भोजन देण्याची सोय

 • प्रति कुटुंब केवळ एका गर्भवती महिलेकरिता योजना लागू

ठळक बाबी

 • योजनेद्वारे गर्भवती महिलांची वेबसाइटवर नोंदणी

 • नोंदणीवरून ज्या महिलांना पौष्टिक आहाराची आवश्यकता आहे त्यांची दखल

 • महिलांना १७ किलोचे संतुलित आहाराचा संच देण्याचे प्रयोजन

संच समाविष्ट बाबी

 • मका

 • हरभरा

 • गूळ

 • सोयाबीन

 • शेंगदाणा

 • तूप

 • खजूर

 • भाजके हरभरा

 • मसूर

 • तांदूळ

 • बाजरी पीठ

 • गहू

महत्व

 • २०२२ पर्यंत 'कुपोषणमुक्त भारत' चे लक्ष गाठण्यासाठी मदत करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.