भारत सरकारकडून देशातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी 'SPICe+' सुरू

Date : Feb 26, 2020 04:34 AM | Category : योजना आणि प्रकल्प
भारत सरकारकडून देशातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी 'SPICe+' सुरू
भारत सरकारकडून देशातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी 'SPICe+' सुरू Img Src (Companiesinn)

भारत सरकारकडून देशातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी 'SPICe+' सुरू

  • 'SPICe+' भारत सरकारकडून देशातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी सुरू

वेचक मुद्दे

  • २४ फेब्रुवारी,२०२० रोजी भारत सरकारकडून 'SPICe+' वेब फॉर्म सुरू

सेवा एकत्रिकीकरण

  • विविध मंत्रालये आणि विभागांच्या १० सेवा एकत्र

सुरुवात

  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय

फायदे

  • भारतात व्यवसाय सुलभता सुधारण्यास चालना मिळण्यात मदत

वेचक मुद्दे

  • जागतिक बँकेकडून प्रकाशित क्रमवारीत भारत ६३ व्या क्रमांकावर 

जागतिक बँक: व्यवसाय सुलभता क्रमवारी

  • २०१९ मध्ये भारत १३६ व्या क्रमांकावर

  • कर प्रदानतेमध्ये १५४ व्या क्रमांकावर

  • करार अंमलबजावणी मध्ये ११५ व्या स्थानावर

'SPICe+' आवश्यकता

  • पुढाकाराने जागतिक स्तरावर भारताची स्थिती सुधारणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.