२१ फेब्रुवारीला श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला ४ वर्षे पूर्ण

Date : Feb 24, 2020 05:45 AM | Category : योजना आणि प्रकल्प
२१ फेब्रुवारीला श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला ४ वर्षे पूर्ण
२१ फेब्रुवारीला श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला ४ वर्षे पूर्ण Img Src (News On AIR)

२१ फेब्रुवारीला श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला ४ वर्षे पूर्ण

  • श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशनला २१ फेब्रुवारीला ४ वर्षे पूर्ण

वेचक मुद्दे

  • श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनचा मूलभूत सेवा वाढविण्यावर भर

  • नियोजित रुर्बन क्लस्टर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयोजन

आवृत्ती

  • ४ थी

'श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन' बाबत थोडक्यात

योजना अनावरण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी

उद्दिष्ट

  • विकासाच्या उंबरठ्यावर ग्रामीण भागात उत्प्रेरक म्हणून हस्तक्षेप करणे

लक्ष

  • स्थानिक आर्थिक विकासास उत्तेजन देऊन रुर्बन क्लस्टर्समध्ये रूपांतर करणे

  • मुलभूत सेवा वाढविणे

  • नियोजित रुर्बन क्लस्टर तयार करणे

  • सर्वांगीण विकास होऊन एकात्मिक व समावेशक ग्रामीण विकासास प्रोत्साहन मिळणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.