मिशन पूर्वोदय: ओडिशाला स्टील हब बनवण्यासाठी भारत-जपानची हातमिळवणी

Date : Mar 02, 2020 06:11 AM | Category : योजना आणि प्रकल्प
मिशन पूर्वोदय: ओडिशाला स्टील हब बनवण्यासाठी भारत-जपानची हातमिळवणी
मिशन पूर्वोदय: ओडिशाला स्टील हब बनवण्यासाठी भारत-जपानची हातमिळवणी Img Src (Current Hunt)

मिशन पूर्वोदय: ओडिशाला स्टील हब बनवण्यासाठी भारत-जपानची हातमिळवणी

  • ओडिशाला स्टील हब बनवण्यासाठी 'मिशन पूर्वोदय' करिता भारत-जपानची हातमिळवणी

सहभागी देश

  • भारत आणि जपान

घोषणा

  • केंद्रीय स्टील मंत्री

औचित्य

  • भारतीय औद्योगिक परिसंघ (Confederation of Indian Industries - CII) आयोजित कार्यशाळा

निवड: ठळक बाबी

  • धोरणात्मक स्थान

  • कच्च्या मालाची उपलब्धता

  • मजबूत संपर्क

वेचक मुद्दे

  • कलिंग नगर मिशन पूर्वोदयाचे केंद्र म्हणून विकसित करणे प्रयोजित

  • मिशन अंमलबजावणीनंतर ७५% पेक्षा जास्त स्टील पूर्व भारतातून येणार

  • केवळ ओडिशामधून वर्षाकाठी १०० मेट्रिक टनापेक्षा जास्त वाटा

मिशन पूर्वोदय बाबत थोडक्यात

सुरुवात

  • जानेवारी २०२०

उद्दिष्ट

  • एकात्मिक स्टील हब म्हणून पूर्व भारताला विकसित करणे

लक्ष

  • रोजगार संधी निर्माण करणे

  • पोलाद क्षेत्राची वाढ करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.