'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण

Date : Feb 25, 2020 05:17 AM | Category : योजना आणि प्रकल्प
'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण
'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण Img Src (Amrita Civil Service Academy)

'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण

  • २४ फेब्रुवारी रोजी 'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेला एक वर्ष पूर्ण

वेचक मुद्दे

  • शेतकर्‍यांना शेती व त्यासंबंधित उपक्रम आणि घरगुती गरजा यासंबंधित खर्चाची काळजी घेणे

  • योजनेचा २४ फेब्रुवारी २०२० रोजी पहिला वर्धापन दिन साजरा

तरतूद

  • केंद्र सरकारकडून

  • आतापर्यंत ५०८५० कोटींपेक्षा जास्त रक्कम

लाभार्थी

  • कृषी जनगणना २०१६ नुसार अंदाज

  • एकूण संख्या सुमारे १४ कोटी

'पीएम-किसान (PM-KISAN)' योजनेबाबत थोडक्यात

सुरुवात

  • २४ फेब्रुवारी २०१९

ठिकाण

  • गोरखपूर, उत्तर प्रदेश

अनावरण

  • पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी

घोषणा

  • २०१९-२०२० मध्ये अंतरिम अर्थसंकल्पात

  • पीयूष गोयल यांच्याकडून

उद्दिष्ट्ये

  • देशभरातील सर्व भूधारक शेतकरी कुटुंबांना मिळकतीबाबत आधार देणे

  • २ हेक्टरपेक्षा कमी जमीनधारक शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे

  • रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणे

पुरस्कृत

  • केंद्र सरकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.