आजचे दिनविशेष Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

६ जानेवारी: युद्धजन्य अनाथांचा जागतिक दिन

६ जानेवारी: युद्धजन्य अनाथांचा जागतिक दिन दरवर्षी युद्धजन्य अनाथांचा जागतिक दिन ६ जानेवारी रोजी साजरा करतात उद्दीष्ट्ये युद्धजन्य अनाथांना संबोधित करणे जागतिक मानवतावाद आणि सामाजिक संकट म्हणून निर्देशित संकटग्रस्त मुलांची वाईट परिस्थिती दर्शविण्याची हमी  वेचक मुद्दे जागतिक समुदाय सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण विशेषतः असुरक्षित गटाची दुर्दशा ओळखण्यास ठळक भूमिका  अनाथाश्रमात वाढणार्‍या मुलांमध्ये भावनात्मक, सामाजिक आणि शारीरिक अपंगत्व आढळ 'युद्धजन्य अनाथ दिन' विषयी थोडक्यात सुरुवात एसओएस एन्फँट्स एन डेट्रेस (SOS Enfants en Detresses) फ्रेंच संस्था हेतू युध्दबाधित मुलांना स्मरणात ठेवणे युद्धाच्या परिणामांची तीव्रता कमी करणे कठोर परिश्रम करण्याची जबाबदारी लक्षात घेणे मातृभूमीत कोणीही अनाथ होऊ नये याची दक्षता घेणे युनिसेफ अंदाज ईशान्येकडील सुमारे ९,००,००० मुलांवर युद्धाचा गंभीर परिणाम शिक्षण, अन्न, निवारा किंवा थेट इजा यांचा बऱ्याच लोकांना फटका इतर निरीक्षणे विकसनशील देशांमध्ये अनाथांची संख्या तुलनेने कमी एड्ससारखे दुर्धर आजार आणि युद्धजन्य परिस्थिती असलेल्या ठिकाणी अनाथांची संख्या खूप जास्त एका अंदाजानुसार दुसर्‍या महायुद्धामुळे युरोपात लाखो अनाथांची निर्मिती  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

महाराष्ट्रात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा

महाराष्ट्रात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा वेचक मुद्दे महाराष्ट्रात दरवर्षी साजरा दिवंगत पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिवस साजरा कामगिरी विधवा पुनर्विवाह मुद्द्यांवर वर्तमानपत्रात चर्चा अशिक्षित भारतीय जनतेत वैज्ञानिक मानसिकता विकसित करणे बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी थोडक्यात जन्म ६ जानेवारी १८१२ ठिकाण पोंभुर्ले (देवगड तालुका, कोकण) ओळख मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार कार्यशैली मराठी भाषेमध्ये पत्रकारिता सुरू करण्याच्या प्रयत्नांसाठी ओळख विधवा पुनर्विवाहाच्या मुद्द्यांवर वर्तमानपत्रात वाचा फोडण्याचा प्रयत्न पत्रकारिता कार्य 'दर्पण' नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित प्रकाशन तारीख त्यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन म्हणून साजरी भारतातील ब्रिटीश राजवटीत दर्पणचे संपादक निधन १८ मे १८४६  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

४ जानेवारी: जागतिक ब्रेल दिन

४ जानेवारी: जागतिक ब्रेल दिन जागतिक ब्रेल दिन दरवर्षी ४ जानेवारी रोजी साजरा करतात वेचक मुद्दे दृष्टिहीन लोकांसाठी ब्रेल लिपीचा वापर लिपीचा शोधकर्ता लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त स्मरणात ऐतिहासिक महत्व लुईस ब्रेलचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी उत्तर फ्रान्समधील कुपवे शहरात ६ ठिपक्यांची भाषा हा आविष्कार ब्रेल लिपी म्हणून लोकप्रिय विशेष टाइपरायटरसह ब्रेल स्क्रिप्टमध्ये तयार केलेली १७ वर्षांची परंपरा उपक्रम लक्ष्य समाजातील दृष्टिहीन लोकांसाठी कार्य जास्तीत जास्त जागरूकता पसरवणे  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२४ डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिन

२४ डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिन दरवर्षी २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा  वेचक मुद्दे ग्राहक चळवळींचे महत्व अधोरेखित करणे ग्राहकांना त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांबद्दल अधिक जागरूक करणे २०१९ सालासाठी थीम वैकल्पिक ग्राहक तक्रार / विवाद निवारण (Alternate Consumer Grievance / Dispute Redressal) राष्ट्रीय ग्राहक दिनाबद्दल थोडक्यात २४ डिसेंबर: तारखेचे महत्व ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ ला याच दिवशी अध्यक्षांची संमती मिळून लागू कायद्याची अंमलबजावणी भारताच्या ग्राहक चळवळीतील ऐतिहासिक मैलाचा दगड उद्दीष्ट ग्राहकांना प्रभावी संरक्षण प्रदान करणे सदोष वस्तू, सेवा कमतरता आणि अनुचित व्यापार पद्धती यांसारख्या शोषणविरोधी प्रकारांविरूद्ध कार्य   
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२३ डिसेंबर: राष्ट्रीय किसान दिन

२३ डिसेंबर: राष्ट्रीय किसान दिन राष्ट्रीय किसान दिन दरवर्षी २३ डिसेंबर रोजी साजरा वेचक मुद्दे भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध भारतीय शेतकर्‍यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे आखणी चौधरी चरणसिंग: अल्प परिचय जन्म २३ डिसेंबर १९०२ ग्रामीण शेतकरी जाट कुटुंबात ठिकाण उत्तर प्रदेश संबोधन शेतकऱ्यांचा कैवारी पंतप्रधान पद कार्यकाळ २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० राजकीय घडामोडी महात्मा गांधी प्रेरित स्वातंत्र्य चळवळ काळात राजकारणात प्रवेश स्वातंत्र्योत्तर काळात उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसच्या ३ प्रमुख नेत्यांपैकी एक कामगिरी १९३७: संयुक्त प्रांत विधानसभेचे सदस्य म्हणून काम १९६७: कॉंग्रेसमधून बाहेर उत्तर प्रदेशचे पहिले बिगर-कॉंग्रेस मुख्यमंत्री १९७९: पंतप्रधान पदावर विराजमान निधन १९८७ स्मारक नाव: किसान घाट नवी दिल्ली
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२२ डिसेंबर: राष्ट्रीय गणित दिन

२२ डिसेंबर: राष्ट्रीय गणित दिन राष्ट्रीय गणित दिन २०१२ पासून दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा वेचक मुद्दे प्रख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती गणिताच्या क्षेत्रातील योगदान स्मरणार्थ दरवर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा घोषणा डॉ. मनमोहन सिंग (भारताचे माजी पंतप्रधान) ठिकाण चेन्नई महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवात राष्ट्रीय गणित दिन प्रथमच देशभरात साजरा (२०१२) दिवसाचे महत्व  माणुसकीच्या विकासासाठी गणिताचे महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे शिबीराच्या माध्यमातून गणित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण गणित आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी प्रयत्न अध्यापन-शिक्षण साहित्य विकास, उत्पादन आणि प्रसार यावर लक्ष केंद्रित करणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२० डिसेंबर: आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन

२० डिसेंबर: आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन दरवर्षी २० डिसेंबर रोजी साजरा उद्दीष्ट्ये एकतेच्या महत्वाबद्दल जनजागृती करणे गरीबी निर्मूलनासह टिकाऊ विकास लक्ष्ये साध्य करणे विविधतेत एकता साजरी करणे सरकारांना आंतरराष्ट्रीय कराराच्या बांधिलकींचा आदर करण्याची आठवण करून देणे दारिद्र्य निर्मूलनासाठी नवीन पुढाकारांना प्रोत्साहन देणे ध्येय गरीबी निर्मूलनासह टिकाऊ विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals - SDG) साध्य करणे एकता वाढविण्याच्या ध्येयाप्रती चर्चासत्रांना प्रोत्साहन देणे ऐतिहासिक पार्श्वभूमी २२ डिसेंबर २००५ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेला (United Nations General Assembly - UNGA) प्रचिती एकता ही मूलभूत आणि वैश्विक मूल्यांपैकी एक म्हणून ओळख मान्य दरवर्षी २० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन म्हणून मान्यता आमसभा कार्ये जागतिक एकता निधी स्थापना २० डिसेंबर २००२ फेब्रुवारी २००३: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme (UNDP) चा विश्वस्त निधी म्हणून स्थापन निधी उद्देश दारिद्र्य निर्मूलन विकसनशील देशांमध्ये मानवी आणि सामाजिक विकासास चालना देणे
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१८ डिसेंबर: जागतिक अरबी भाषा दिन

 १८ डिसेंबर: जागतिक अरबी भाषा दिन दरवर्षी १८ डिसेंबर रोजी जागतिक अरबी भाषा दिन साजरा आयोजन ठिकाण युनेस्को मुख्यालय (पॅरिस, फ्रान्स) उद्दीष्ट संयुक्त राष्ट्रांतील बहुभाषिकता आणि सांस्कृतिक विविधता साजरी करणे २०१९ सालासाठी थीम अरबी भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Arabic Language and Artificial Intelligence - AI) कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आणि आश्वासनांचा एक अविश्वसनीय स्त्रोत म्हणून कार्य करते भर त्वरित भाषांतरण साधने विकास लोक आणि संस्कृती यांच्यात संवाद सुलभता स्थापन करणे अरबी भाषेच्या विकासास उत्तेजन देणे ज्यातून इतर अनेक भाषा शिकणे सुलभ वेचक मुद्दे अरबी भाषेचे संवर्धन आणि जतन यासाठी AI च्या भूमिकेबद्दल चर्चासत्र आयोजन अरबी भाषेच्या संगणकीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा आयोजन स्थायी प्रतिनिधी मंडळाच्या सहकार्याने उत्सव आयोजन महत्व जगात अरबी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर माणुसकीच्या सांस्कृतिक विविधतेचा आधारस्तंभ म्हणून भाषेकडून कार्य दररोज कित्येक दशलक्षाहून अधिक लोकांकडून वापर सुरुवात २०१२ तारखेचे महत्व संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (United Nations General Assembly - UNGA) १९७३ मध्ये याच दिवशी अरबी भाषेचा ६ वी अधिकृत भाषा म्हणून स्वीकार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१८ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन

 १८ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन १८ डिसेंबर रोजी साजरा वेचक मुद्दे 'स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संस्थे'कडून स्थलांतरित आणि त्यांच्या समुदायांचे कौतुक जगभरातील समाजांसाठी आव्हाने आणि संधी निर्मिती ध्येय प्रत्येक स्थलांतरितास सन्मानाने वागवणे उद्दीष्ट आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हाने व अडचणींविषयी जागरूकता वाढविणे ठळक मुद्दे नवीन जीवन जगणाऱ्या आणि नवीन समुदायांची उभारणी करणार्‍या परप्रांतीयांच्या विशिष्टतेवर भर सामाजिक सामंजस्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संस्थेकडून स्थलांतरित आणि समुदायांचे कौतुक जगभरातील समाजांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण करणे 'स्थलांतरित' संकल्पना जी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाते विशेषत: काम शोधण्यासाठी किंवा राहणीमानाच्या चांगल्या परिस्थितीसाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी करार स्वीकार संयुक्त राष्ट्र आमसभेने १८ डिसेंबर १९९० रोजी 'स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य संरक्षण' आधारित घोषणा ४ डिसेंबर २००० रोजी आमसभेची जगातील स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येस मान्यता '१८ डिसेंबर' ला आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन म्हणून घोषित
2 वर्षापूर्वी
Current Affairs

१८ डिसेंबर: अल्पसंख्याक हक्क दिन

१८ डिसेंबर: अल्पसंख्याक हक्क दिन अल्पसंख्याक हक्क दिन दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा करतात उद्दीष्ट्ये भाषा, धर्म, जात आणि रंग आधारित व्यक्तींबाबत जागृती निर्माण करणे अल्पसंख्याकाच्या हक्कांची आठवण करून देऊन लोकांना शिक्षित करणे अल्पसंख्याक व्यक्तींच्या विशेषाधिकारांची उन्नती आणि संरक्षण करणे लक्ष केंद्रित समुदायांबाबत धार्मिक सुसंवाद आदर चांगल्या प्रकारची समजूत निर्मिती ऐतिहासिक पार्श्वभूमी संयुक्त राष्ट्र: निवेदन स्वीकार १८ डिसेंबर १९९२ रोजी ठळक मुद्दे अल्पसंख्याकांची धार्मिक भाषिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख अधोरेखित राज्ये आणि वैयक्तिक प्रदेशांत आदर आणि संरक्षण करण्याचा उल्लेख  'अल्पसंख्यांक कामकाज मंत्रालय' विषयी थोडक्यात स्थापना २९ जानेवारी २००६ निर्मिती सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाकडून जबाबदार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्याक समाविष्ट समुदाय जैन ख्रिश्चन बौद्ध झोराष्ट्रीयन पारशी मुस्लिम 'अल्पसंख्यांक' संकल्पना धर्म आणि भाषेचा विचार
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...