१८ डिसेंबर: अल्पसंख्याक हक्क दिन

Date : Dec 18, 2019 07:06 AM | Category : आजचे दिनविशेष
१८ डिसेंबर: अल्पसंख्याक हक्क दिन
१८ डिसेंबर: अल्पसंख्याक हक्क दिन

१८ डिसेंबर: अल्पसंख्याक हक्क दिन

  • अल्पसंख्याक हक्क दिन दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा करतात

उद्दीष्ट्ये

  • भाषा, धर्म, जात आणि रंग आधारित व्यक्तींबाबत जागृती निर्माण करणे

  • अल्पसंख्याकाच्या हक्कांची आठवण करून देऊन लोकांना शिक्षित करणे

  • अल्पसंख्याक व्यक्तींच्या विशेषाधिकारांची उन्नती आणि संरक्षण करणे

लक्ष केंद्रित

  • समुदायांबाबत धार्मिक सुसंवाद

  • आदर

  • चांगल्या प्रकारची समजूत निर्मिती

ऐतिहासिक पार्श्वभूमी

संयुक्त राष्ट्र: निवेदन स्वीकार

  • १८ डिसेंबर १९९२ रोजी

ठळक मुद्दे

  • अल्पसंख्याकांची धार्मिक भाषिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख अधोरेखित

  • राज्ये आणि वैयक्तिक प्रदेशांत आदर आणि संरक्षण करण्याचा उल्लेख 

'अल्पसंख्यांक कामकाज मंत्रालय' विषयी थोडक्यात

स्थापना

  • २९ जानेवारी २००६

निर्मिती

  • सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाकडून

जबाबदार मंत्री

  • मुख्तार अब्बास नक्वी

अल्पसंख्याक समाविष्ट समुदाय

  • जैन

  • ख्रिश्चन

  • बौद्ध

  • झोराष्ट्रीयन

  • पारशी

  • मुस्लिम

'अल्पसंख्यांक' संकल्पना

  • धर्म आणि भाषेचा विचार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.