१८ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन

Date : Dec 18, 2019 09:58 AM | Category : आजचे दिनविशेष
१८ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन
१८ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन

 १८ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन

  • आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन १८ डिसेंबर रोजी साजरा

वेचक मुद्दे

  • 'स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संस्थे'कडून स्थलांतरित आणि त्यांच्या समुदायांचे कौतुक

  • जगभरातील समाजांसाठी आव्हाने आणि संधी निर्मिती

ध्येय

  • प्रत्येक स्थलांतरितास सन्मानाने वागवणे

उद्दीष्ट

  • आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हाने व अडचणींविषयी जागरूकता वाढविणे

ठळक मुद्दे

  • नवीन जीवन जगणाऱ्या आणि नवीन समुदायांची उभारणी करणार्‍या परप्रांतीयांच्या विशिष्टतेवर भर

  • सामाजिक सामंजस्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित

  • आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संस्थेकडून स्थलांतरित आणि समुदायांचे कौतुक

  • जगभरातील समाजांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण करणे

'स्थलांतरित' संकल्पना

  • जी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाते

  • विशेषत: काम शोधण्यासाठी किंवा राहणीमानाच्या चांगल्या परिस्थितीसाठी

ऐतिहासिक पार्श्वभूमी

करार स्वीकार

  • संयुक्त राष्ट्र आमसभेने १८ डिसेंबर १९९० रोजी

  • 'स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य संरक्षण' आधारित

घोषणा

  • ४ डिसेंबर २००० रोजी आमसभेची जगातील स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येस मान्यता

  • '१८ डिसेंबर' ला आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन म्हणून घोषित

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.