२० डिसेंबर: आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन

Date : Dec 20, 2019 06:03 AM | Category : आजचे दिनविशेष
२० डिसेंबर: आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन
२० डिसेंबर: आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन

२० डिसेंबर: आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन

 • आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन दरवर्षी २० डिसेंबर रोजी साजरा

उद्दीष्ट्ये

 • एकतेच्या महत्वाबद्दल जनजागृती करणे

 • गरीबी निर्मूलनासह टिकाऊ विकास लक्ष्ये साध्य करणे

 • विविधतेत एकता साजरी करणे

 • सरकारांना आंतरराष्ट्रीय कराराच्या बांधिलकींचा आदर करण्याची आठवण करून देणे

 • दारिद्र्य निर्मूलनासाठी नवीन पुढाकारांना प्रोत्साहन देणे

ध्येय

 • गरीबी निर्मूलनासह टिकाऊ विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals - SDG) साध्य करणे

 • एकता वाढविण्याच्या ध्येयाप्रती चर्चासत्रांना प्रोत्साहन देणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

 • २२ डिसेंबर २००५ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेला (United Nations General Assembly - UNGA) प्रचिती

 • एकता ही मूलभूत आणि वैश्विक मूल्यांपैकी एक म्हणून ओळख मान्य

 • दरवर्षी २० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन म्हणून मान्यता

आमसभा कार्ये

जागतिक एकता निधी स्थापना

 • २० डिसेंबर २००२

 • फेब्रुवारी २००३: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme (UNDP) चा विश्वस्त निधी म्हणून स्थापन

निधी उद्देश

 • दारिद्र्य निर्मूलन

 • विकसनशील देशांमध्ये मानवी आणि सामाजिक विकासास चालना देणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.