१८ डिसेंबर: जागतिक अरबी भाषा दिन

Date : Dec 18, 2019 11:24 AM | Category : आजचे दिनविशेष
१८ डिसेंबर: जागतिक अरबी भाषा दिन
१८ डिसेंबर: जागतिक अरबी भाषा दिन

 १८ डिसेंबर: जागतिक अरबी भाषा दिन

  • दरवर्षी १८ डिसेंबर रोजी जागतिक अरबी भाषा दिन साजरा

आयोजन ठिकाण

  • युनेस्को मुख्यालय (पॅरिस, फ्रान्स)

उद्दीष्ट

  • संयुक्त राष्ट्रांतील बहुभाषिकता आणि सांस्कृतिक विविधता साजरी करणे

२०१९ सालासाठी थीम

  • अरबी भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Arabic Language and Artificial Intelligence - AI)

  • कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आणि आश्वासनांचा एक अविश्वसनीय स्त्रोत म्हणून कार्य करते

भर

  • त्वरित भाषांतरण साधने विकास

  • लोक आणि संस्कृती यांच्यात संवाद सुलभता स्थापन करणे

  • अरबी भाषेच्या विकासास उत्तेजन देणे ज्यातून इतर अनेक भाषा शिकणे सुलभ

वेचक मुद्दे

  • अरबी भाषेचे संवर्धन आणि जतन यासाठी AI च्या भूमिकेबद्दल चर्चासत्र आयोजन

  • अरबी भाषेच्या संगणकीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा आयोजन

  • स्थायी प्रतिनिधी मंडळाच्या सहकार्याने उत्सव आयोजन

महत्व

  • जगात अरबी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर

  • माणुसकीच्या सांस्कृतिक विविधतेचा आधारस्तंभ म्हणून भाषेकडून कार्य

  • दररोज कित्येक दशलक्षाहून अधिक लोकांकडून वापर

सुरुवात

  • २०१२

तारखेचे महत्व

  • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (United Nations General Assembly - UNGA) १९७३ मध्ये याच दिवशी अरबी भाषेचा ६ वी अधिकृत भाषा म्हणून स्वीकार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.