२४ डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिन

Date : Dec 26, 2019 07:20 AM | Category : आजचे दिनविशेष
२४ डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिन
२४ डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिन

२४ डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिन

  • दरवर्षी २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

 वेचक मुद्दे

  • ग्राहक चळवळींचे महत्व अधोरेखित करणे

  • ग्राहकांना त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांबद्दल अधिक जागरूक करणे

२०१९ सालासाठी थीम

  • वैकल्पिक ग्राहक तक्रार / विवाद निवारण (Alternate Consumer Grievance / Dispute Redressal)

राष्ट्रीय ग्राहक दिनाबद्दल थोडक्यात

२४ डिसेंबर: तारखेचे महत्व

  • ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ ला याच दिवशी अध्यक्षांची संमती मिळून लागू

  • कायद्याची अंमलबजावणी भारताच्या ग्राहक चळवळीतील ऐतिहासिक मैलाचा दगड

उद्दीष्ट

  • ग्राहकांना प्रभावी संरक्षण प्रदान करणे

  • सदोष वस्तू, सेवा कमतरता आणि अनुचित व्यापार पद्धती यांसारख्या शोषणविरोधी प्रकारांविरूद्ध कार्य 

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.