२३ डिसेंबर: राष्ट्रीय किसान दिन

Updated On : Dec 23, 2019 09:59 AM | Category : आजचे दिनविशेष२३ डिसेंबर: राष्ट्रीय किसान दिन
२३ डिसेंबर: राष्ट्रीय किसान दिन

२३ डिसेंबर: राष्ट्रीय किसान दिन

 • राष्ट्रीय किसान दिन दरवर्षी २३ डिसेंबर रोजी साजरा

वेचक मुद्दे

 • भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस

 • शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध

 • भारतीय शेतकर्‍यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे आखणी

चौधरी चरणसिंग: अल्प परिचय

जन्म

 • २३ डिसेंबर १९०२

 • ग्रामीण शेतकरी जाट कुटुंबात

ठिकाण

 • उत्तर प्रदेश

संबोधन

 • शेतकऱ्यांचा कैवारी

पंतप्रधान पद कार्यकाळ

 • २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८०

राजकीय घडामोडी

 • महात्मा गांधी प्रेरित स्वातंत्र्य चळवळ काळात राजकारणात प्रवेश

 • स्वातंत्र्योत्तर काळात उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसच्या ३ प्रमुख नेत्यांपैकी एक

कामगिरी

 • १९३७: संयुक्त प्रांत विधानसभेचे सदस्य म्हणून काम

 • १९६७: कॉंग्रेसमधून बाहेर

 • उत्तर प्रदेशचे पहिले बिगर-कॉंग्रेस मुख्यमंत्री

 • १९७९: पंतप्रधान पदावर विराजमान

निधन

 • १९८७

स्मारक

 • नाव: किसान घाट

 • नवी दिल्ली

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)