४ जानेवारी: जागतिक ब्रेल दिन

Date : Jan 04, 2020 09:38 AM | Category : आजचे दिनविशेष
४ जानेवारी: जागतिक ब्रेल दिन
४ जानेवारी: जागतिक ब्रेल दिन Img Src (Language Magazine)

४ जानेवारी: जागतिक ब्रेल दिन

  • जागतिक ब्रेल दिन दरवर्षी ४ जानेवारी रोजी साजरा करतात

वेचक मुद्दे

  • दृष्टिहीन लोकांसाठी ब्रेल लिपीचा वापर

  • लिपीचा शोधकर्ता लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त स्मरणात

ऐतिहासिक महत्व

  • लुईस ब्रेलचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी

  • उत्तर फ्रान्समधील कुपवे शहरात

  • ६ ठिपक्यांची भाषा

  • हा आविष्कार ब्रेल लिपी म्हणून लोकप्रिय

  • विशेष टाइपरायटरसह ब्रेल स्क्रिप्टमध्ये तयार केलेली १७ वर्षांची परंपरा

उपक्रम लक्ष्य

  • समाजातील दृष्टिहीन लोकांसाठी कार्य

  • जास्तीत जास्त जागरूकता पसरवणे

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.