महाराष्ट्रात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा

Updated On : Jan 09, 2020 09:57 AM | Category : आजचे दिनविशेषमहाराष्ट्रात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा
महाराष्ट्रात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा Img Src (snresult.blogspot.com)

महाराष्ट्रात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा

 • ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा

वेचक मुद्दे

 • महाराष्ट्रात दरवर्षी साजरा

 • दिवंगत पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिवस साजरा

कामगिरी

 • विधवा पुनर्विवाह मुद्द्यांवर वर्तमानपत्रात चर्चा

 • अशिक्षित भारतीय जनतेत वैज्ञानिक मानसिकता विकसित करणे

बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी थोडक्यात

जन्म

 • ६ जानेवारी १८१२

ठिकाण

 • पोंभुर्ले (देवगड तालुका, कोकण)

ओळख

 • मराठी पत्रकारितेचे जनक

 • दर्पणकार

कार्यशैली

 • मराठी भाषेमध्ये पत्रकारिता सुरू करण्याच्या प्रयत्नांसाठी ओळख

 • विधवा पुनर्विवाहाच्या मुद्द्यांवर वर्तमानपत्रात वाचा फोडण्याचा प्रयत्न

पत्रकारिता कार्य

 • 'दर्पण' नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित

 • प्रकाशन तारीख त्यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन म्हणून साजरी

 • भारतातील ब्रिटीश राजवटीत दर्पणचे संपादक

निधन

 • १८ मे १८४६

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)