२२ डिसेंबर: राष्ट्रीय गणित दिन

Date : Dec 21, 2019 09:39 AM | Category : आजचे दिनविशेष
२२ डिसेंबर: राष्ट्रीय गणित दिन
२२ डिसेंबर: राष्ट्रीय गणित दिन

२२ डिसेंबर: राष्ट्रीय गणित दिन

  • राष्ट्रीय गणित दिन २०१२ पासून दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा

वेचक मुद्दे

  • प्रख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती

  • गणिताच्या क्षेत्रातील योगदान स्मरणार्थ दरवर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा

घोषणा

  • डॉ. मनमोहन सिंग (भारताचे माजी पंतप्रधान)

ठिकाण

  • चेन्नई

  • महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात

सुरुवात

  • राष्ट्रीय गणित दिन प्रथमच देशभरात साजरा (२०१२)

दिवसाचे महत्व 

  • माणुसकीच्या विकासासाठी गणिताचे महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे

  • शिबीराच्या माध्यमातून गणित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

  • गणित आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी प्रयत्न

  • अध्यापन-शिक्षण साहित्य विकास, उत्पादन आणि प्रसार यावर लक्ष केंद्रित करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.