६ जानेवारी: युद्धजन्य अनाथांचा जागतिक दिन

Updated On : Jan 09, 2020 10:25 AM | Category : आजचे दिनविशेष६ जानेवारी: युद्धजन्य अनाथांचा जागतिक दिन
६ जानेवारी: युद्धजन्य अनाथांचा जागतिक दिन Img Src (Tribal Darshan)

६ जानेवारी: युद्धजन्य अनाथांचा जागतिक दिन

 • दरवर्षी युद्धजन्य अनाथांचा जागतिक दिन ६ जानेवारी रोजी साजरा करतात

उद्दीष्ट्ये

 • युद्धजन्य अनाथांना संबोधित करणे

 • जागतिक मानवतावाद आणि सामाजिक संकट म्हणून निर्देशित

 • संकटग्रस्त मुलांची वाईट परिस्थिती दर्शविण्याची हमी

 वेचक मुद्दे

 • जागतिक समुदाय सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण

 • विशेषतः असुरक्षित गटाची दुर्दशा ओळखण्यास ठळक भूमिका 

 • अनाथाश्रमात वाढणार्‍या मुलांमध्ये भावनात्मक, सामाजिक आणि शारीरिक अपंगत्व आढळ

'युद्धजन्य अनाथ दिन' विषयी थोडक्यात

सुरुवात

 • एसओएस एन्फँट्स एन डेट्रेस (SOS Enfants en Detresses)

 • फ्रेंच संस्था

हेतू

 • युध्दबाधित मुलांना स्मरणात ठेवणे

 • युद्धाच्या परिणामांची तीव्रता कमी करणे

 • कठोर परिश्रम करण्याची जबाबदारी लक्षात घेणे

 • मातृभूमीत कोणीही अनाथ होऊ नये याची दक्षता घेणे

युनिसेफ अंदाज

 • ईशान्येकडील सुमारे ९,००,००० मुलांवर युद्धाचा गंभीर परिणाम

 • शिक्षण, अन्न, निवारा किंवा थेट इजा यांचा बऱ्याच लोकांना फटका

इतर निरीक्षणे

 • विकसनशील देशांमध्ये अनाथांची संख्या तुलनेने कमी

 • एड्ससारखे दुर्धर आजार आणि युद्धजन्य परिस्थिती असलेल्या ठिकाणी अनाथांची संख्या खूप जास्त

 • एका अंदाजानुसार दुसर्‍या महायुद्धामुळे युरोपात लाखो अनाथांची निर्मिती

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)