परिषदा Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

भारतात वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरील अधिवेशन COP-१३ चे आयोजन

भारतात वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरील अधिवेशन COP-१३ चे आयोजन वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरील अधिवेशन COP-१३ चे भारतात आयोजन ठिकाण गांधीनगर, गुजरात कालावधी १७-२२ फेब्रुवारी २०२० आवृत्ती १३ वी वेचक मुद्दे वन्यजीव संवर्धनासाठी प्रदर्शन क्षेत्रात बर्‍याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून उत्कृष्ट नमुने प्रदर्शित भारत कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याने भारताला प्राधान्य बहाल घोषणा श्री. प्रकाश जावडेकर (केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री) थीम प्रवासी प्रजाती ग्रह जोडतात आणि आम्ही त्यांचे घरी स्वागत करतो (Migratory species connect the planet and we welcome them home) उद्घाटन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी समावेश उच्च स्तरीय विभाग बैठक चॅम्पियन नाईट अ‍ॅवॉर्ड सोहळा साइड इव्हेंट वर्किंग ग्रुप बैठका सहभाग १३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणारे संरक्षक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था
2 वर्षापूर्वी
Current Affairs

५ वी भारत-रशिया लष्करी औद्योगिक परिषद: लखनौ

 ५ वी भारत-रशिया लष्करी औद्योगिक परिषद: लखनौ लखनौ येथे ५ वी भारत-रशिया लष्करी औद्योगिक परिषद आयोजित ठिकाण लखनौ सहभागी देश भारत रशिया उद्देश दोन्ही देशांमधील उच्च स्तरीय सामरिक आणि वास्तविक तांत्रिक भागीदारीला चालना मिळणे परिषद निमित्त उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील डिफेन्स एक्स्पो २०२० च्या निमित्ताने आयोजन घडामोडी मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारतीय आणि रशियन कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आवृत्ती ५ वी सहभाग उपस्थिती १०० हून अधिक रशियन उद्योग प्रणेते २०० हून अधिक भारतीय उद्योग प्रणेते
2 वर्षापूर्वी
Current Affairs

भारत-मध्य आशिया व्यवसाय परिषद: नवी दिल्ली

भारत-मध्य आशिया व्यवसाय परिषद: नवी दिल्ली नवी दिल्ली येथे भारत-मध्य आशिया व्यवसाय परिषद अनावरण परराष्ट्र मंत्रालय फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (Federation of Indian Chambers of Commerce and Industry - FICCI) समाविष्ट देश तुर्कमेनिस्तान कझाकिस्तान किर्गिझ प्रजासत्ताक ताजिकिस्तान उझबेकिस्तान उद्देश मध्य आशिया आणि भारत यांच्या व्यवसायाकरिता सामान्य व्यासपीठ म्हणून कार्य करणे परराष्ट्र मंत्रालय: ठळक बाबी देशांमधील व्यापार २ अब्ज डॉलर्स परिषद चर्चा: निरीक्षणे चाबहार बंदर व्यावसायिकदृष्ट्या आकर्षक बनविण्याबाबत परिषदेत चर्चा उद्दिष्ट भारत आणि इतर ४ देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकीला चालना देणे लक्ष केंद्रित कृषी-अन्न प्रक्रिया शहरी पायाभूत सुविधा पर्यटन तेल आणि गॅस नवीकरणकरणयोग्य आणि नवीकरणअयोग्य ऊर्जा जीवन विज्ञान वाहतूक औषधनिर्माणशास्त्र पार्श्वभूमी परिषद निर्मिती भारत आणि मध्य आशियामधील चर्चा निकाल २०१९ मध्ये उझबेकिस्तान समरकंद येथे आयोजन मध्य आशिया धोरण संवाद व परिषद उत्पत्ती ध्येय राजकीय संबंध दृढ बनवणे सुरक्षा सहकार्य मजबूत करणे फिक्की (FICCI) बद्दल थोडक्यात विस्तारित रूप FICCI म्हणजेच Federation of Indian Chambers of Commerce & Industry स्थापना १९२७ संस्थापक घनश्याम दास बिर्ला पुरुषोत्तमदास ठाकुरदास मुख्यालय नवी दिल्ली
2 वर्षापूर्वी
Current Affairs

२३ वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद: मुंबई

२३ वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद: मुंबई मुंबई येथे २३ वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद संपन्न ठिकाण मुंबई कालावधी ७ ते ८ फेब्रुवारी २०२० (२ दिवसीय) आवृत्ती २३ वी उद्देश डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात बदल करणे ठळक बाबी मुंबई जाहीरनाम्याचा स्वीकार वेचक मुद्दे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स सेवांचे मूल्यांकन केंद्रशासित प्रदेशांमध्ये चांगली इ-गव्हर्नन्स सेवा देण्यात दिल्ली, चंदीगड आणि दमण व दीव अग्रेसर राज्यांमध्ये हरियाणा आणि राजस्थान अग्रेसर राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स पुरस्कारही प्रदान पुरस्कारांबाबत थोडक्यात राष्ट्रीय इ-शासन उपक्रम राबविण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान सुवर्ण पुरस्कार प्राप्त: श्रेणी निहाय डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन सरकारी प्रक्रिया पुनर्रअभियांत्रिकी  राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आयुष्मान भारत नागरिक केंद्रीत सेवा पुरवठा आयटी विभाग, हरियाणा  नागरिक-केंद्रित सेवांबद्दल उत्कृष्ट संशोधन उपग्रह आधारित कृषी माहिती प्रणाली, आयआयटी रुरकी ईशान्येकडील राज्ये नागालँड
2 वर्षापूर्वी
Current Affairs

पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषद: चेन्नई

पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषद: चेन्नई  चेन्नई येथे पूर्व आशिया सागरी सहकार शिखर परिषदेचे आयोजन ठिकाण चेन्नई कालावधी ६ ते ७ फेब्रुवारी २०२० (२ दिवसीय) आयोजक परराष्ट्र मंत्रालय आवृत्ती ५ वी परिषदा इतिहास पहिली: दिल्ली (२०१५) दुसरी: गोवा (२०१६)  तिसरी: भुवनेश्वर (२०१८) चौथी: बँकॉक (२०१९) सहकार्य ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया सरकार सहभाग १०० हून अधिक फायदे मोकळेपणा आणि समावेदन भावनेत वाढ महत्व हिंद महासागर प्रदेश आणि आशिया पॅसिफिकमध्ये आसियानच्या गुंतवणूकीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य 'शिखर परिषदे'बाबत थोडक्यात आवृत्ती वार्षिक आयोजन पूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियामधील १६ देश पहिली शिखर परिषद क्वालालंपूर (२००५)  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नवी दिल्ली येथे TERI कडून प्रथमच जागतिक शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली येथे TERI कडून प्रथमच जागतिक शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन जागतिक शाश्वत शिखर परिषदेचे नवी दिल्ली येथे TERI कडून प्रथमच आयोजन ठिकाण नवी दिल्ली कालावधी २९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० (३ दिवसीय) आयोजक ऊर्जा आणि स्रोत संस्था (The Energy and Resources Institute - TERI) विशेषता विकसनशील क्रियांवर लक्ष केंद्रित करणारा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम थीम '२०३० च्या दिशेने: दशकात दखल घेण्यासारखी कामगिरी करणे (Towards 2030: Making the Decade Count)' उद्दिष्ट मानवतेच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांकरिता दीर्घकालीन निराकरण प्रदान करणे आवृत्ती वार्षिक सुरुवात २००१ शिखर परिषद समावेश व्यावसायिक कॉन्क्लेव्ह IFAT दिल्ली प्रदर्शन युवा स्वयंसेवक कार्यक्रम शाश्वत कृती संवाद प्रादेशिक संवाद
2 वर्षापूर्वी
Current Affairs

जागतिक बटाटा कॉन्क्लेव्ह होणार गुजरातमध्ये

जागतिक बटाटा कॉन्क्लेव्ह होणार गुजरातमध्ये गुजरातमध्ये होणार जागतिक बटाटा कॉन्क्लेव्ह ठिकाण गुजरात कालावधी २८-३१ जानेवारी २०२० प्रमुख उपस्थिती आणि संबोधन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी प्रात्यक्षिके प्रदर्शन बटाटा वाण शेती उपकरणे व्यवस्थापन पद्धती संशोधक समावेश ३० हून अधिक देशांमधील थीम पुढील पिढीतील प्रजनन पद्धती बटाटा लागवड: कार्यक्षम व्यवस्थापन पद्धती बटाटा रोग व कीटक व्यवस्थापन धोरण कॉन्क्लेव्ह विषय बियाणे तंत्रज्ञान प्रगती हवामान बदल आणि पीक व्यवस्थापन कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन बटाटा जैवतंत्रज्ञान आणि ऑमिक्स बटाटा कीटक व्यवस्थापन बटाटा रोग व्यवस्थापन बटाटा मूल्य साखळी व्यवस्थापन तंत्रज्ञान हस्तांतरण सामाजिक समस्या आणि धोरणे महत्व तांदूळ आणि गहू या अन्नधान्य पीकांनंतर बटाटा जगात तिसर्‍या क्रमांकावर १९६१ ते २०१६ या काळात बटाटा निर्मितीत ४०% वाढ बटाटा उत्पादनाखालील क्षेत्र २२.१४ दशलक्ष हेक्टरवरून घटून १९.२४ दशलक्ष हेक्टरवर  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

रशियासोबत संबंध वाढविण्यासाठी 'गंगा-व्होल्गा संवादा'चे आयोजन

रशियासोबत संबंध वाढविण्यासाठी 'गंगा-व्होल्गा संवादा'चे आयोजन 'गंगा-व्होल्गा संवादा'चे आयोजन संबंध वाढविण्याच्या उद्देशाने रशियासोबत ठिकाण नवी दिल्ली लक्ष केंद्रित देशांच्या संस्कृती आणि सभ्यता यादरम्यान संवाद साधणे वेचक मुद्दे संवादामुळे लोकांशी संपर्क साधण्यास प्राधान्य रशियाच्या म्हणण्यानुसार 'ग्रेटर युरेशिया' या धोरणात संवादाचे चांगले व्यासपीठ म्हणून कार्य थीम संबंध जोडणी (Connectivity) ठळक बाबी संस्कृती पर्यटन आरोग्य सेवा उत्पादन तंत्रज्ञान डिजीटल जोडणी उद्योजकता अर्थव्यवस्था ध्येय आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन कॉरिडॉरसारखे प्रस्ताव चर्चा वेगाने बदलणार्‍या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे परिणाम सप्टेंबर २०१९ मध्ये व्लादिवोस्तोक येथे पार पडलेल्या भारत -रशिया परिषदेत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचे मार्ग
2 वर्षापूर्वी
Current Affairs

STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद: नवी दिल्ली

STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद: नवी दिल्ली नवी दिल्ली येथे STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद संपन्न ठिकाण नवी दिल्ली कालावधी २३-२४ जानेवारी २०२० (२ दिवसीय) व्यासपीठ प्रदान तरुण विद्यार्थी आणि संशोधकांना त्या क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी निर्माण करणे त्यांच्या नेटवर्कशी संपर्क साधण्यासाठी STEM क्षेत्रात करिअर करण्यासाठी भविष्यातील कृती योजना तयार करणे शीर्षक STEM मधील महिलांवरील आंतरराष्ट्रीय शिखर परिषद - भविष्याचे व्हिज्युअलायझिंग: नवीन स्कायलाईन्स (International Summit on Women in STEM - Visualizing the Future: New Skylines) आयोजन  जैव तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (Department of Biotechnology, Ministry of Science & Technology) ध्येय विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित ( Science, Technology, Engineering and Maths - STEM) क्षेत्रांबाबत चालना वैज्ञानिक करिअर विकासाबाबत स्त्रियांच्या सहभागाला चालना देणे सहभाग जगभरातून सुमारे ३५० STEM क्षेत्रातील वैज्ञानिक, समाजवादी, उद्योजक, संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नवी दिल्ली येथे नैसर्गिक वायू क्षेत्रातील उदयोन्मुख संधींविषयी राष्ट्रीय परिषद

नवी दिल्ली येथे नैसर्गिक वायू क्षेत्रातील उदयोन्मुख संधींविषयी राष्ट्रीय परिषद नैसर्गिक वायू क्षेत्रातील उदयोन्मुख संधींविषयी राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे ठिकाण नवी दिल्ली उदघाटन श्री. धर्मेंद्र प्रधान (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री) उद्देश रोजगार उपलब्ध करणे पर्यावरणाचे रक्षण करणे अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता ठेवणे कचर्‍यातून संपत्ती निर्माण करणे लक्ष्य देशातील ऊर्जा बास्केटमध्ये सध्या वायूचा वाटा ६.२% २०३० पर्यंत १५ टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य    
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...