नवी दिल्ली येथे नैसर्गिक वायू क्षेत्रातील उदयोन्मुख संधींविषयी राष्ट्रीय परिषद

Updated On : Jan 24, 2020 10:03 AM | Category : परिषदानवी दिल्ली येथे नैसर्गिक वायू क्षेत्रातील उदयोन्मुख संधींविषयी राष्ट्रीय परिषद
नवी दिल्ली येथे नैसर्गिक वायू क्षेत्रातील उदयोन्मुख संधींविषयी राष्ट्रीय परिषद Img Src (www.khabarindia.in)

नवी दिल्ली येथे नैसर्गिक वायू क्षेत्रातील उदयोन्मुख संधींविषयी राष्ट्रीय परिषद

  • नैसर्गिक वायू क्षेत्रातील उदयोन्मुख संधींविषयी राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे

ठिकाण

  • नवी दिल्ली

उदघाटन

  • श्री. धर्मेंद्र प्रधान (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री)

उद्देश

  • रोजगार उपलब्ध करणे

  • पर्यावरणाचे रक्षण करणे

  • अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता ठेवणे

  • कचर्‍यातून संपत्ती निर्माण करणे

लक्ष्य

  • देशातील ऊर्जा बास्केटमध्ये सध्या वायूचा वाटा ६.२%

  • २०३० पर्यंत १५ टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य

 
 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)