वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनावरील अधिवेशन COP-१३ चे भारतात आयोजन
गांधीनगर, गुजरात
१७-२२ फेब्रुवारी २०२०
१३ वी
वन्यजीव संवर्धनासाठी प्रदर्शन क्षेत्रात बर्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून उत्कृष्ट नमुने प्रदर्शित
भारत कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याने भारताला प्राधान्य बहाल
श्री. प्रकाश जावडेकर (केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री)
प्रवासी प्रजाती ग्रह जोडतात आणि आम्ही त्यांचे घरी स्वागत करतो (Migratory species connect the planet and we welcome them home)
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी
उच्च स्तरीय विभाग बैठक
चॅम्पियन नाईट अॅवॉर्ड सोहळा
साइड इव्हेंट
वर्किंग ग्रुप बैठका
१३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी
वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणारे संरक्षक
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.