परिषदा Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

NIC टेककॉन्क्लेव्ह २०२० च्या दुसऱ्या आवृत्तीचे नवी दिल्ली येथे आयोजन

NIC टेककॉन्क्लेव्ह २०२० च्या दुसऱ्या आवृत्तीचे नवी दिल्ली येथे आयोजन नवी दिल्ली येथे NIC टेककॉन्क्लेव्ह २०२० च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन ठिकाण प्रवासी भारतीय केंद्र, चाणक्यपुरी, नवी दिल्ली कालावधी २१ ते २२ जानेवारी २०२० (२ दिवसीय) आवृत्ती दुसरी उद्घाटन श्री. रविशंकर प्रसाद (केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री) वेचक मुद्दे माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) च्या सुकाणू अंमलबजावणीबाबत सरकारकडून विविध स्तरांवर चर्चा देशभरातील सरकारी अधिका-यांच्या क्षमता वाढीत मोठ्या प्रमाणात योगदान उच्च दर्जाची नागरिक-केंद्रित सेवा देण्यास मदत आयोजन राष्ट्रीय माहिती केंद्र (National Informatics Centre - NIC) थीम नेक्स्टगेन गव्हर्नन्ससाठी तंत्रज्ञान (Technologies for NextGen Governance)  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'इलेक्रामा (Elecrama) २०२०' चे आयोजन उत्तर प्रदेशात

'इलेक्रामा (Elecrama) २०२०' चे आयोजन उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेशात 'इलेक्रामा (Elecrama) २०२०' चे आयोजन ठिकाण ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश कालावधी १८-२२ जानेवारी २०२० (५ दिवसीय) उदघाटक श्री. प्रकाश जावडेकर (केंद्रीय मंत्री) श्री. आर. के. सिंह आवृत्ती १४ वी आयोजक भारतीय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Indian Electrical and Electronics Manufacturers Association - IEEMA) उद्योग संस्था व्यवसाय लक्ष ३०,००० कोटी रुपये वेचक मुद्दे ३६७ गीगावाट (GW) वीज निर्मिती क्षमता स्थापित करण्याच्या भारताच्या कर्तृत्वावर प्रकाश उद्दिष्ट्ये ऊर्जा संचय, ई-मोबिलिटी, ग्रीड ट्रान्सफॉर्मेशन, स्टार्ट-अप्स, लघु आणि मध्यम उद्योगांवर विशेष लक्ष देणे महसूल सुरक्षेवर भर देणे सहभाग सुमारे १३०० प्रदर्शक  १२० राष्ट्रांचे ४५० हून अधिक प्रदर्शक
2 वर्षापूर्वी
Current Affairs

जनगणना २०२१ बाबतच्या परिषदेचे नवी दिल्ली येथे आयोजन

जनगणना २०२१ बाबतच्या परिषदेचे नवी दिल्ली येथे आयोजन  नवी दिल्ली येथे जनगणना २०२१ बाबतच्या परिषदेचे आयोजन ठिकाण नवी दिल्ली सहभाग राज्य व केंद्रशासित प्रदेश प्रशासक मुख्य सचिव व प्रशासक समाविष्ट घटक परिषद आयोजन राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी उद्घाटन श्री. नित्यानंद राय (गृह राज्यमंत्री)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'कृषी मंथन'च्या पहिल्या आवृत्तीचा गुजरातमध्ये प्रारंभ

'कृषी मंथन'च्या पहिल्या आवृत्तीचा गुजरातमध्ये प्रारंभ गुजरातमध्ये 'कृषी मंथन'च्या पहिल्या आवृत्तीचा प्रारंभ ठिकाण अहमदाबाद, गुजरात आवृत्ती पहिली विशेषता आशियातील सर्वात मोठी अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास शिखर परिषद आयोजक भारतीय व्यवस्थापन संस्था (Indian Institute of Management - IIM), अहमदाबाद व्यासपीठ कार्य उद्योग, शिक्षण आणि धोरणकर्त्यांचे निराकरण करणे कल्पना, ज्ञान आणि कौशल्ये सामायिक करण्यासाठी एक विशेष व्यासपीठ म्हणून कार्य  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नवी दिल्ली येथे होणार 'विज्ञान समागम' चे आयोजन

नवी दिल्ली येथे होणार 'विज्ञान समागम' चे आयोजन 'विज्ञान समागम' चे आयोजन होणार नवी दिल्ली येथे ठिकाण राष्ट्रीय विज्ञान केंद्र (National Science Centre - NSC), नवी दिल्ली कालावधी २१ जानेवारी ते २० मार्च २०२० उद्दिष्ट्ये मूलभूत संशोधनाचे मूल्य आणि परिणाम यांचा अभ्यास करणे विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग यावर प्रकाश टाकणे बृहत - विज्ञान प्रकल्पांमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ करणे गत प्रदर्शन आयोजन  मुंबई -  ८ मे ते ७ जुलै २०१९ बेंगलुरू -  २९ जुलै ते २८ सप्टेंबर २०१९ कोलकाता - ४ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१९ आयोजक अणुऊर्जा विभाग (Department of Atomic Energy - DAE) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (Department of Science and Technology - DST) फायदे  मूलभूत विज्ञान आणि संशोधनावरील आंतरराष्ट्रीय सहकार्यात भारतीय योगदानाचे प्रदर्शन बृहत-विज्ञान प्रकल्प, उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांना एक सामान्य संवाद मंच प्रदान करणे नागरी समाजातील सदस्य, धोरणकर्ते, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांना विज्ञान संप्रेषण व्यासपीठ उपलब्ध करून देणे तरूणांसाठी करिअरचा एक मजबूत पर्याय म्हणून मूलभूत विज्ञान आणि संशोधनाची दखल
2 वर्षापूर्वी
Current Affairs

लडाखमध्ये प्रथमच अन्न प्रक्रिया परिषदेचे आयोजन

लडाखमध्ये प्रथमच अन्न प्रक्रिया परिषदेचे आयोजन पहिल्या अन्न प्रक्रिया परिषदेचे आयोजन लडाखमध्ये ठिकाण लडाख कालावधी १६ जानेवारी २०२० शीर्षक अन्न प्रक्रिया क्षेत्रात सर्वसमावेशक वाढीसाठी भागीदारी (Building Partnerships for Inclusive Growth in Food Processing Sector) वेचक मुद्दे भारत सरकार आणि सहाय्यक एजन्सींच्या तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन आवड आणि प्रतिभेला चालना देण्यासाठी चर्चा आयोजन (संयुक्त विद्यमाने) उद्योग व वाणिज्य विभाग, लडाख अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय ध्येय अन्न प्रक्रिया मूल्य साखळी मॅपिंग करणे क्षेत्र क्षमता जास्तीत जास्त वाढविण्यासाठी अन्नधान्य प्रक्रिया करणे स्थानिक लोकसंख्येला कृषी उपक्रमांमध्ये एकत्र आणण्याच्या धोरणाची शिफारस करणे सहभाग विशेषत: लडाखचे खाद्य उत्पादक १७० हून अधिक इतर सहभाग भारतीय खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Food Processing Technology - IIFPT) लडाखमधील कार्यरत बँका NITFAM मधील कुशल तंत्रज्ञ लष्कर खरेदीदार
2 वर्षापूर्वी
Current Affairs

७ वी राष्ट्रकुल संसदीय संघटना परिषद, २०२०: लखनऊ

७ वी राष्ट्रकुल संसदीय संघटना परिषद, २०२०: लखनऊ लखनऊ मध्ये ७ वी राष्ट्रकुल संसदीय संघटना परिषद, २०२० आयोजित ठिकाण लखनऊ आवृत्ती ७ वी थीम कायदेविषयकांची भूमिका (Role Of Legislators) 'राष्ट्रकुल संसदीय संघटने (Commonwealth Parliamentary Association)' बाबत थोडक्यात सचिवालय लंडन रचना ९ भागात विभागणी जगभरात १८० शाखा कार्य सुशासन लोकशाही  मानवी हक्क
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' वर IIM कोझीकोडे येथे आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन

'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' वर IIM कोझीकोडे येथे आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन IIM कोझीकोडे येथे 'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' वर आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन ठिकाण कोझीकोडे  कालावधी १६-१८ जानेवारी २०२० आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्था, कोझीकोडे (केरळ) उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) सादरीकरण प्रख्यात शैक्षणिक, सार्वजनिक व्यक्तिमत्वे १०० हून अधिक जागतिक स्तरावरील शोधनिबंध वेचक मुद्दे 'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' विषयी मुख्य कल्पना, चर्चा आणि पेपर सादरीकरण संकल्पनेच्या सखोल आकलनासाठी मार्ग खुले सखोल माहितीपूर्ण बारकावे अभ्यासण्यासाठी अग्रक्रमित होण्याची अपेक्षा सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर्स चा गौरव संकल्पनात्मक चर्चा प्रा. आलोक चतुर्वेदी (पॅर्डे इंडियाना विद्यापीठ) डॉ. विजय चौथाईवाले (शास्त्रज्ञ) श्री प्रभु चावला (संपादकीय संचालक, द न्यू इंडियन एक्सप्रेस ग्रुप)
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नवी दिल्ली येथे बेट विकास मंडळाची ६ वी बैठक संपन्न

नवी दिल्ली येथे बेट विकास मंडळाची ६ वी बैठक संपन्न १३ जानेवारी २०२० रोजी बेट विकास मंडळाची ६ वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न ठिकाण नवी दिल्ली अध्यक्ष श्री. अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री) आवृत्ती ६ वी भर नवीन उंचीवर पोहोचण्यासाठी बेटांमध्ये हरित विकास (Green Development in the Islands to reach new heights) वेचक मुद्दे बैठकीत 'बेटांचा समग्र विकास' कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा बेटांची प्रगती सुधारण्यासाठी बेट विकास यंत्रणेकडून (Island Development Agency - IDA) शाश्वतदृष्ट्या टिकाऊ विकासाच्या ध्येयांचे मूल्यांकन अशा प्रकारच्या उपक्रमाचा अंमल प्रथमच विकासाच्या वैज्ञानिक योजना पर्यटनाद्वारे रोजगार निर्मिती समुद्री खाद्यपदार्थ निर्यात वाढ बेटांमध्ये तयार होणाऱ्या नारळ-आधारित उत्पादनांमध्ये वाढ
2 वर्षापूर्वी
Current Affairs

कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० होणार महाराष्ट्रातील लोणावळ्यात

कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० होणार महाराष्ट्रातील लोणावळ्यात महाराष्ट्रातील लोणावळ्यात होणार कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० ठिकाण लोणावळा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय) आवृत्ती ५ वी परिषद स्वरूप द्वैवार्षिक आयोजक भारतीय डाळी आणि धान्य संघटना (India Pulses and Grain Association) उद्दिष्ट्ये मूल्यवर्धन कापणीनंतरचे व्यवस्थापन निर्यात वाढ प्रक्रिया कार्यक्षमता प्रथिने काढणे प्रक्रिया सहभाग भारत आणि इतर देशांतील सुमारे १५०० भागधारक ऑस्ट्रेलिया, यूएसए, म्यानमार, कॅनडा, युगांडा, इथिओपिया, टांझानिया, मलावी, मोझांबिक इ. महत्व डाळीचे उत्पादनात निरंतर वाढ सध्या शेतीच्या सुमारे २०% क्षेत्रामध्ये डाळींचा वाटा आघाडीची उत्पादक राज्ये महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश भारत आणि डाळी उत्पादन जगात भारत सर्वात मोठा उत्पादक जागतिक स्तरावरील उत्पादनाच्या सुमारे २५% उत्पादन डाळीचा सर्वात मोठा उपभोक्ताही भारत जगातील कडधान्याच्या २७% चा उपभोग भारताकडून आयात डाळींच्या आयातीतही भारत अग्रेसर जगातील एकूण डाळींच्या १४% डाळीची आयात
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...