नवी दिल्ली येथे होणार 'विज्ञान समागम' चे आयोजन

Date : Jan 18, 2020 09:02 AM | Category : परिषदा
नवी दिल्ली येथे होणार 'विज्ञान समागम' चे आयोजन
नवी दिल्ली येथे होणार 'विज्ञान समागम' चे आयोजन Img Src (vigyansamagam.in)

नवी दिल्ली येथे होणार 'विज्ञान समागम' चे आयोजन

  • 'विज्ञान समागम' चे आयोजन होणार नवी दिल्ली येथे

ठिकाण

  • राष्ट्रीय विज्ञान केंद्र (National Science Centre - NSC), नवी दिल्ली

कालावधी

  • २१ जानेवारी ते २० मार्च २०२०

उद्दिष्ट्ये

  • मूलभूत संशोधनाचे मूल्य आणि परिणाम यांचा अभ्यास करणे

  • विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग यावर प्रकाश टाकणे

  • बृहत - विज्ञान प्रकल्पांमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ करणे

गत प्रदर्शन आयोजन 

  • मुंबई -  ८ मे ते ७ जुलै २०१९

  • बेंगलुरू -  २९ जुलै ते २८ सप्टेंबर २०१९

  • कोलकाता - ४ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१९

आयोजक

  • अणुऊर्जा विभाग (Department of Atomic Energy - DAE)

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (Department of Science and Technology - DST)

फायदे 

  • मूलभूत विज्ञान आणि संशोधनावरील आंतरराष्ट्रीय सहकार्यात भारतीय योगदानाचे प्रदर्शन

  • बृहत-विज्ञान प्रकल्प, उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांना एक सामान्य संवाद मंच प्रदान करणे

  • नागरी समाजातील सदस्य, धोरणकर्ते, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांना विज्ञान संप्रेषण व्यासपीठ उपलब्ध करून देणे

  • तरूणांसाठी करिअरचा एक मजबूत पर्याय म्हणून मूलभूत विज्ञान आणि संशोधनाची दखल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.