Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
१३ जानेवारी २०२० रोजी बेट विकास मंडळाची ६ वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न
नवी दिल्ली
श्री. अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री)
६ वी
नवीन उंचीवर पोहोचण्यासाठी बेटांमध्ये हरित विकास (Green Development in the Islands to reach new heights)
बैठकीत 'बेटांचा समग्र विकास' कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा
बेटांची प्रगती सुधारण्यासाठी बेट विकास यंत्रणेकडून (Island Development Agency - IDA) शाश्वतदृष्ट्या टिकाऊ विकासाच्या ध्येयांचे मूल्यांकन
अशा प्रकारच्या उपक्रमाचा अंमल प्रथमच
पर्यटनाद्वारे रोजगार निर्मिती
समुद्री खाद्यपदार्थ निर्यात वाढ
बेटांमध्ये तयार होणाऱ्या नारळ-आधारित उत्पादनांमध्ये वाढ
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.