परिषदा Current Affairs

Current Affairs:
Current Affairs

आंतरराष्ट्रीय न्यायालयीन परिषद नवी दिल्ली येथे संपन्न

आंतरराष्ट्रीय न्यायालयीन परिषद नवी दिल्ली येथे संपन्न नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयीन परिषद संपन्न ठिकाण नवी दिल्ली कालावधी २२ फेब्रुवारी २०२० (१ दिवसीय) संबोधन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी विषय न्यायपालिका आणि बदलणारे जग थीम जेंडर जस्ट वर्ल्ड (Gender Just World) लिंग समानता क्षेत्रे लष्करी सेवा महिला लढाऊ वैमानिक निवड प्रक्रिया खाणींमध्ये रात्री काम करण्याचे स्वातंत्र्य भर ​​वेगवान न्याय देण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज सरकार प्रयत्न देशातील प्रत्येक कोर्टाची ई-कोर्ट इंटिग्रेटेड मिशन मोड प्रोजेक्टशी जोडणी घडामोडी आतापर्यंत देशात १५०० अप्रचलित कायदे रद्द समाजाला बळकटी देण्यासाठी अनेक नवीन कायदे कोर्टाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्राकडून राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीडची स्थापना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आणि मानवी विवेकबुद्धीच्या समन्वयामुळे न्यायालयीन प्रक्रियांना वेग सहभाग सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांतील प्रतिष्ठीत न्यायाधीश परदेशातील प्रख्यात वकील प्रतिनिधी  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

नीती आयोगामार्फत ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद - २०२० चे आयोजन: आसाम

नीती आयोगामार्फत ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद - २०२० चे आयोजन: आसाम आसाममध्ये नीती आयोगामार्फत ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद - २०२० चे आयोजन ठिकाण गुवाहाटी , आसाम कालावधी २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय) संमेलन सहभाग: मुख्यमंत्री मणिपूर मेघालय आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर नागालँड त्रिपुरा सिक्कीम लक्ष केंद्रित ईशान्य प्रदेशातील SDGs स्थानिकीकरण समाविष्ट बाबी हवामान अनुकूल शेती शाश्वत जीवनमान शिक्षण आरोग्य आणि पोषण कौशल्य विकास जोडणी उद्योजकता पायाभूत सुविधा विकास महत्व आयोगाकडून सध्या राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय स्तरावर SDGs वर देखरेख उर्वरित भागांच्या तुलनेत ईशान्य प्रदेशात उच्च पातळीवर प्रगती होणे महत्वाचे या राज्यांची अर्थव्यवस्था उर्वरित देशाच्या तुलनेत अजूनही मागासलेल्या अवस्थेत अजेंडा २०३० साध्य करण्यासाठी ईशान्येकडील राज्यांमध्ये SDGs स्थानिकीकरण लागू करणे महत्वाचे नीती (NITI) आयोगाबाबत थोडक्यात विस्तारित रूप NITI म्हणजेच National Institution for Transforming India स्थापना १ जानेवारी २०१५ मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष पंतप्रधान  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन

जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन श्रीनगरमध्ये जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे आयोजन ठिकाण श्रीनगर उद्दिष्ट्ये जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उपलब्ध गुंतवणूकीचे प्रदर्शन करणे नव्याने गठीत केंद्र शासित प्रदेशामध्ये गुंतवणूकीला आमंत्रित करणे कालावधी ३ दिवसीय विशेषता श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच आयोजन ध्येय जम्मू-काश्मीरमध्ये खालील विविध क्षेत्रात उपलब्ध गुंतवणूक संधी प्रदर्शित करणे फलोत्पादन कापणीनंतरचे व्यवस्थापन पर्यटन चित्रपट तुती उत्पादन कृषी आणि अन्न प्रक्रिया आरोग्य उत्पादन नूतनीकरणयोग्य ऊर्जा पायाभूत सुविधा रिअल इस्टेट हातमाग शिक्षण  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

संजय अगरवाल यांच्या हस्ते उदयपूर येथे प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरील चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

संजय अगरवाल यांच्या हस्ते उदयपूर येथे प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरील चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन उदयपूर येथे प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरील चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे संजय अगरवाल यांच्या हस्ते उद्घाटन ठिकाण उदयपूर कालावधी १७-१८ फेब्रुवारी उद्घाटक श्री. संजय अगरवाल ठळक बाबी योजनेची दिशा ठरविण्याची आणि त्यातील वैयक्तिक भूमिकेविषयी समजून घेण्याची गरज अधोरेखित सर्व बाबी सोडविण्यासाठी अन्य संस्थांकडून जास्तीत जास्त शिकण्याची गरज प्रकाशात पंतप्रधान फसल विमा योजनेबद्दल थोडक्यात उद्देश तळागाळात जनजागृती करणे विमा कंपन्यांकडून सोशल मिडीयावर शेतकर्‍यांकडून उपस्थित तक्रारींचे निश्‍चित मुदतीत समाधान करणे चर्चा क्षेत्रे राज्य सरकारे बँकिंग विमा
2 वर्षापूर्वी
Current Affairs

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अखिल भारतीय परिषद: नवी दिल्ली

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण अखिल भारतीय परिषद: नवी दिल्ली नवी दिल्ली येथे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण अखिल भारतीय परिषद संपन्न ठिकाण नवी दिल्ली अध्यक्ष श्री. रविशंकर प्रसाद (केंद्रीय कायदा व न्यायमंत्री) महत्व प्रशासनात आणि सेवा न्यायालयीन निर्णयात पारदर्शकता ठळक मुद्दे न्यायाधीश आणि तज्ज्ञांकडून २०२० च्या न्यायाधीकरणाच्या कामकाजाशी संबंधित प्राधान्यक्रम आणि प्राथमिकतेवर विचारविनिमय चर्चा मुद्दे परिषदेत २ तांत्रिक सत्रे संपन्न संरचनात्मक आणि संस्थात्मक विषयांसह प्रशासकीय कामकाजासह कॅटच्या कामाशी संबंधित चर्चा अन्य कायदेशीर यंत्रणेतील न्यायाधीकरण आणि न्यायाधीकरण कार्यपद्धती निवाड्याची गुणवत्ता आणि विल्हेवाट दूर करण्याच्या पद्धती आणि उपायांवर चर्चा सदस्यांची सेवा स्थिती आणि न्यायाधीकरण खंडपीठ पायाभूत सुविधा उद्दिष्ट्ये न्यायाधीकरणामधील सदस्यांची कमतरता असूनही खटल्यांची सोडवणूक करण्यात सुधारणा घडवून आणणे कामकाजात 'कृत्रिम बुद्धिमत्ता'वापरावर प्रकाश 'केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणा'बाबत थोडक्यात स्थापना १९८५ घटना कलम कलम -३२३ ए अंतर्गत बेंचेस १७ खंडपीठ २१ सर्किट बेंच प्रमुख श्री. नरसिंह रेड्डी (माजी मुख्य न्यायाधीश, पाटणा उच्च न्यायालय) महत्वपूर्ण बदल भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सहभाग कॅटच्या सर्व १७ खंडपीठांचे न्यायिक व प्रशासकीय सदस्य कॅट बार संघटना सदस्य देशभरातील नामवंत न्यायविशारद
2 वर्षापूर्वी
Current Affairs

बायोएशिया परिषद २०२० चे हैद्राबादमध्ये होणार आयोजन

बायोएशिया परिषद २०२० चे हैद्राबादमध्ये होणार आयोजन हैद्राबादमध्ये होणार बायोएशिया परिषद २०२० चे आयोजन ठिकाण हैद्राबाद कालावधी १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय) आयोजन तेलंगणा सरकार मुख्य उद्दिष्ट जीवन विज्ञान कंपन्यांच्या क्षमता आणि त्यांच्या गुंतवणूकींचा शोध घेणे लक्ष केंद्रित विकसनशील जीवन विज्ञान उद्योगाच्या गरजा थीम उद्यासाठी आज (Today for Tomorrow) उपस्थिती संशोधक गुंतवणूकदार समूह आरोग्य सेवा प्रतिनिधी महत्व २०३० पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार देशातील आजारांमध्ये वेगाने वाढ येत्या दशकात भारत सरकारकडून २०० अब्ज डॉलर्सच्या पायाभूत सुविधांवर योजना आखणी नॅशनल बायोफार्मा मिशनकरिता मजबूत कार्यबल आवश्यक 'राष्ट्रीय बायोफार्मा मिशन' बाबत थोडक्यात सुरूवात २०१७ आयोजक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय सहकार्य जागतिक बँक गुंतवणूक अंदाज २५० दशलक्ष डॉलर्स   
2 वर्षापूर्वी
Current Affairs

महिला आणि मुलांच्या कौशल्यासाठी धोरण चौकट आखणीकरिता राष्ट्रीय परिषद: दिल्ली

महिला आणि मुलांच्या कौशल्यासाठी धोरण चौकट आखणीकरिता राष्ट्रीय परिषद: दिल्ली  दिल्ली येथे महिला आणि मुलांच्या कौशल्यासाठी धोरण चौकट आखणीकरिता राष्ट्रीय परिषद ठिकाण दिल्ली उदघाटन स्मृती इराणी (केंद्रीय मंत्री) घोषणा सक्षमीकरणात महिला आणि बालविकास मंत्रालयाची भागीदारी प्रत्येक विभागामध्ये महिला आणि तरुणांना सक्षम करणे चर्चा भारतीय तरुणांच्या आकांक्षा व क्षमता नोकरी आणि उद्योजकीय संधी सक्षमीकरणासाठी मानवी भांडवलात भारताचा फायदा महिलांसाठी कौशल्य आणि उद्योजकता लँडस्केप बळकट करणे पारंपरिक व अपारंपरिक क्षेत्रातील कौशल्यांना चालना देणे सुरक्षित वातावरण तयार करणे महिला आणि विशेष व्यक्तींमधील उद्योजकांना प्रोत्साहन देणे ठळक बाबी लोकसंख्याशास्त्रीय लाभांशामुळे भारताला जगाचे कौशल्य भांडवल होण्याची संधी कौशल्य भारत मिशनमध्ये मानवी भांडवलात भारताच्या फायद्यावर चर्चा नोकरी आणि उद्योजकीय संधी भारतीय युवकांच्या आकांक्षा व क्षमता सहभाग प्रधान सचिव, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय राज्य सचिव औद्योगिक संस्था, कॉर्पोरेट गृहे आणि संस्था अधिकारी
2 वर्षापूर्वी
Current Affairs

'भारत कृती योजना, २०२०' शिखर परिषद: दिल्ली

'भारत कृती योजना, २०२०' शिखर परिषद: दिल्ली दिल्ली येथे भारत कृती योजना, २०२० शिखर परिषद संपन्न ठिकाण दिल्ली आयोजन भारतातील प्रिमीयम ब्रॉडकास्ट नेटवर्क टीव्ही चॅनल टाइम्स नाऊ संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्दिष्ट भारतासाठी विधायक कृती आराखडा निश्चित करण्यासाठी समग्र दृष्टिकोन घेऊन ‘न्यू इंडिया’ दृष्टीकोनाला गती देणे परिषद: समाविष्ट सत्रे सामाजिक आणि आर्थिक प्रगती शहरी-ग्रामीण विभागणी संरक्षण क्रीडा कल्याण शिक्षण परिसंवाद विषय भारतातील डेटा सुरक्षा आव्हाने न्यू इंडिया व्हिजन दिल्ली निवडणूक निकाल पर्यावरण आणि हवामान आव्हाने महिला सशक्तीकरण नागरिकत्व (सुधारणा) अधिनियम, २०१९ राष्ट्रीय नागरिक नोंदणी राष्ट्रीय धोरण अर्थव्यवस्था 'टाइम्स नाऊ' बाबत थोडक्यात सुरुवात २३ जानेवारी २००६ मालकी टाइम्स ग्रुप मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र भाषा इंग्रजी  
2 वर्षापूर्वी
Current Affairs

बिम्सटेक: मादक द्रव्यांच्या तस्करी विरूद्ध लढा देण्याच्या परिषदेचे उद्घाटन

बिम्सटेक: मादक द्रव्यांच्या तस्करी विरूद्ध लढा देण्याच्या परिषदेचे उद्घाटन मादक द्रव्यांच्या तस्करी विरूद्ध लढा देण्याच्या परिषदेचे बिम्सटेक येथे उद्घाटन ठिकाण नवी दिल्ली उदघाटन श्री. अमित शहा (केंद्रीय गृह मंत्री) आयोजन मादक पदार्थ नियंत्रण मंडळ सहभाग म्यानमार भूतान नेपाळ बांगलादेश थायलंड श्रीलंका ठळक बाबी परिषदेचे आयोजन करण्यात भारताचा पुढाकार मुख्य उद्दिष्ट बंगालच्या उपसागरातील देशांमधील अवैध व्यापार नियंत्रित करणे महत्व भारताचे सध्या अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि नेबरहुड पॉलिसीवर लक्ष केंद्रित भारताची उद्दिष्ट्ये साध्य करण्यास बिम्सटेकमार्फत व्यासपीठ म्हणून कार्य जागतिक स्तरावर अमली पदार्थांची तस्करी वाढली असल्याने अशा परिषदा आणि बहुपक्षीय पुढाकारांची आवश्यकता गत १० वर्षात मादक पदार्थ सेवनात ३०% वाढ भारताचे उपाय देशात अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताकडून 'शून्य सहिष्णुता धोरणा'चा स्वीकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची ठोस पावले
2 वर्षापूर्वी
Current Affairs

राष्ट्रीय जल परिषद मध्य प्रदेशात संपन्न

राष्ट्रीय जल परिषद मध्य प्रदेशात संपन्न मध्य प्रदेशात राष्ट्रीय जल परिषद संपन्न ठिकाण भोपाळ, मध्य प्रदेश उद्घाटन कमलनाथ (मुख्यमंत्री) उद्दिष्ट्ये जलसंधारण तांत्रिक विकासाचा समावेश पारंपरिक मार्गांनी करणे भविष्यातील समस्यांचे निराकरण करणार्‍या नवीन तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण करणे पाण्याच्या वाढत्या संकटावर उपाय शोधणे संबोधन श्री. सुखदेव पानसे (जलसंपदामंत्री) जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह परिषद चर्चा पुनरुज्जीवन पाण्याचा अधिकार नदी पुनरुज्जीवन मोहीम पारंपारिक जल स्त्रोत महत्व
2 वर्षापूर्वी

अधिक पुढील पेज वर...