बिम्सटेक: मादक द्रव्यांच्या तस्करी विरूद्ध लढा देण्याच्या परिषदेचे उद्घाटन

Date : Feb 14, 2020 04:43 AM | Category : परिषदा
बिम्सटेक: मादक द्रव्यांच्या तस्करी विरूद्ध लढा देण्याच्या परिषदेचे उद्घाटन
बिम्सटेक: मादक द्रव्यांच्या तस्करी विरूद्ध लढा देण्याच्या परिषदेचे उद्घाटन Img Src (insights)

बिम्सटेक: मादक द्रव्यांच्या तस्करी विरूद्ध लढा देण्याच्या परिषदेचे उद्घाटन

  • मादक द्रव्यांच्या तस्करी विरूद्ध लढा देण्याच्या परिषदेचे बिम्सटेक येथे उद्घाटन

ठिकाण

  • नवी दिल्ली

उदघाटन

  • श्री. अमित शहा (केंद्रीय गृह मंत्री)

आयोजन

  • मादक पदार्थ नियंत्रण मंडळ

सहभाग

  • म्यानमार

  • भूतान

  • नेपाळ

  • बांगलादेश

  • थायलंड

  • श्रीलंका

ठळक बाबी

  • परिषदेचे आयोजन करण्यात भारताचा पुढाकार

मुख्य उद्दिष्ट

  • बंगालच्या उपसागरातील देशांमधील अवैध व्यापार नियंत्रित करणे

महत्व

  • भारताचे सध्या अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि नेबरहुड पॉलिसीवर लक्ष केंद्रित

  • भारताची उद्दिष्ट्ये साध्य करण्यास बिम्सटेकमार्फत व्यासपीठ म्हणून कार्य

  • जागतिक स्तरावर अमली पदार्थांची तस्करी वाढली असल्याने अशा परिषदा आणि बहुपक्षीय पुढाकारांची आवश्यकता

  • गत १० वर्षात मादक पदार्थ सेवनात ३०% वाढ

भारताचे उपाय

  • देशात अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताकडून 'शून्य सहिष्णुता धोरणा'चा स्वीकार

  • आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची ठोस पावले

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.