राष्ट्रीय जल परिषद मध्य प्रदेशात संपन्न

Date : Feb 12, 2020 10:54 AM | Category : परिषदा
राष्ट्रीय जल परिषद मध्य प्रदेशात संपन्न
राष्ट्रीय जल परिषद मध्य प्रदेशात संपन्न Img Src (The Week)

राष्ट्रीय जल परिषद मध्य प्रदेशात संपन्न

 • मध्य प्रदेशात राष्ट्रीय जल परिषद संपन्न

ठिकाण

 • भोपाळ, मध्य प्रदेश

उद्घाटन

 • कमलनाथ (मुख्यमंत्री)

उद्दिष्ट्ये

 • जलसंधारण तांत्रिक विकासाचा समावेश पारंपरिक मार्गांनी करणे

 • भविष्यातील समस्यांचे निराकरण करणार्‍या नवीन तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण करणे

 • पाण्याच्या वाढत्या संकटावर उपाय शोधणे

संबोधन

 • श्री. सुखदेव पानसे (जलसंपदामंत्री)

 • जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह

परिषद चर्चा

 • पुनरुज्जीवन

 • पाण्याचा अधिकार

 • नदी पुनरुज्जीवन मोहीम

 • पारंपारिक जल स्त्रोत महत्व

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.