'भारत कृती योजना, २०२०' शिखर परिषद: दिल्ली

Date : Feb 14, 2020 10:20 AM | Category : परिषदा
'भारत कृती योजना, २०२०' शिखर परिषद: दिल्ली
'भारत कृती योजना, २०२०' शिखर परिषद: दिल्ली Img Src (india)

'भारत कृती योजना, २०२०' शिखर परिषद: दिल्ली

 • दिल्ली येथे भारत कृती योजना, २०२० शिखर परिषद संपन्न

ठिकाण

 • दिल्ली

आयोजन

 • भारतातील प्रिमीयम ब्रॉडकास्ट नेटवर्क टीव्ही चॅनल टाइम्स नाऊ

संबोधन

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी

उद्दिष्ट

 • भारतासाठी विधायक कृती आराखडा निश्चित करण्यासाठी समग्र दृष्टिकोन घेऊन ‘न्यू इंडिया’ दृष्टीकोनाला गती देणे

परिषद: समाविष्ट सत्रे

 • सामाजिक आणि आर्थिक प्रगती

 • शहरी-ग्रामीण विभागणी

 • संरक्षण

 • क्रीडा

 • कल्याण

 • शिक्षण

परिसंवाद विषय

 • भारतातील डेटा सुरक्षा आव्हाने

 • न्यू इंडिया व्हिजन

 • दिल्ली निवडणूक निकाल

 • पर्यावरण आणि हवामान आव्हाने

 • महिला सशक्तीकरण

 • नागरिकत्व (सुधारणा) अधिनियम, २०१९

 • राष्ट्रीय नागरिक नोंदणी

 • राष्ट्रीय धोरण

 • अर्थव्यवस्था

'टाइम्स नाऊ' बाबत थोडक्यात

सुरुवात

 • २३ जानेवारी २००६

मालकी

 • टाइम्स ग्रुप

मुख्यालय

 • मुंबई, महाराष्ट्र

भाषा

 • इंग्रजी

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.