केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अखिल भारतीय परिषद: नवी दिल्ली

Updated On : Feb 17, 2020 14:42 PM | Category : परिषदाकेंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अखिल भारतीय परिषद: नवी दिल्ली
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अखिल भारतीय परिषद: नवी दिल्ली Img Src (Royal Patiala)

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण अखिल भारतीय परिषद: नवी दिल्ली

 • नवी दिल्ली येथे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण अखिल भारतीय परिषद संपन्न

ठिकाण

 • नवी दिल्ली

अध्यक्ष

 • श्री. रविशंकर प्रसाद (केंद्रीय कायदा व न्यायमंत्री)

महत्व

 • प्रशासनात आणि सेवा न्यायालयीन निर्णयात पारदर्शकता

ठळक मुद्दे

 • न्यायाधीश आणि तज्ज्ञांकडून २०२० च्या न्यायाधीकरणाच्या कामकाजाशी संबंधित प्राधान्यक्रम आणि प्राथमिकतेवर विचारविनिमय

चर्चा मुद्दे

 • परिषदेत २ तांत्रिक सत्रे संपन्न

 • संरचनात्मक आणि संस्थात्मक विषयांसह प्रशासकीय कामकाजासह कॅटच्या कामाशी संबंधित चर्चा

 • अन्य कायदेशीर यंत्रणेतील न्यायाधीकरण आणि न्यायाधीकरण कार्यपद्धती

 • निवाड्याची गुणवत्ता आणि विल्हेवाट दूर करण्याच्या पद्धती आणि उपायांवर चर्चा

 • सदस्यांची सेवा स्थिती आणि न्यायाधीकरण खंडपीठ पायाभूत सुविधा

उद्दिष्ट्ये

 • न्यायाधीकरणामधील सदस्यांची कमतरता असूनही खटल्यांची सोडवणूक करण्यात सुधारणा घडवून आणणे

 • कामकाजात 'कृत्रिम बुद्धिमत्ता'वापरावर प्रकाश

'केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणा'बाबत थोडक्यात

स्थापना

 • १९८५

घटना कलम

 • कलम -३२३ ए अंतर्गत

बेंचेस

 • १७ खंडपीठ

 • २१ सर्किट बेंच

प्रमुख

 • श्री. नरसिंह रेड्डी (माजी मुख्य न्यायाधीश, पाटणा उच्च न्यायालय)

महत्वपूर्ण बदल

 • भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम

सहभाग

 • कॅटच्या सर्व १७ खंडपीठांचे न्यायिक व प्रशासकीय सदस्य

 • कॅट बार संघटना सदस्य

 • देशभरातील नामवंत न्यायविशारद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)