नीती आयोगामार्फत ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद - २०२० चे आयोजन: आसाम

Date : Feb 22, 2020 04:47 AM | Category : परिषदा
नीती आयोगामार्फत ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद - २०२० चे आयोजन: आसाम
नीती आयोगामार्फत ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद - २०२० चे आयोजन: आसाम Img Src (Northeast Now)

नीती आयोगामार्फत ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद - २०२० चे आयोजन: आसाम

  • आसाममध्ये नीती आयोगामार्फत ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद - २०२० चे आयोजन

ठिकाण

  • गुवाहाटी , आसाम

कालावधी

  • २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय)

संमेलन सहभाग: मुख्यमंत्री

  • मणिपूर

  • मेघालय

  • आसाम

  • अरुणाचल प्रदेश

  • मणिपूर

  • नागालँड

  • त्रिपुरा

  • सिक्कीम

लक्ष केंद्रित

  • ईशान्य प्रदेशातील SDGs स्थानिकीकरण

समाविष्ट बाबी

  • हवामान अनुकूल शेती

  • शाश्वत जीवनमान

  • शिक्षण

  • आरोग्य आणि पोषण कौशल्य विकास

  • जोडणी

  • उद्योजकता

  • पायाभूत सुविधा विकास

महत्व

  • आयोगाकडून सध्या राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय स्तरावर SDGs वर देखरेख

  • उर्वरित भागांच्या तुलनेत ईशान्य प्रदेशात उच्च पातळीवर प्रगती होणे महत्वाचे

  • या राज्यांची अर्थव्यवस्था उर्वरित देशाच्या तुलनेत अजूनही मागासलेल्या अवस्थेत

  • अजेंडा २०३० साध्य करण्यासाठी ईशान्येकडील राज्यांमध्ये SDGs स्थानिकीकरण लागू करणे महत्वाचे

नीती (NITI) आयोगाबाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • NITI म्हणजेच National Institution for Transforming India

स्थापना

  • १ जानेवारी २०१५

मुख्यालय

  • नवी दिल्ली

अध्यक्ष

  • पंतप्रधान

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.