जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन

Date : Feb 21, 2020 04:29 AM | Category : परिषदा
जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन
जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन Img Src (Kashmir Life)

जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन

  • श्रीनगरमध्ये जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे आयोजन

ठिकाण

  • श्रीनगर

उद्दिष्ट्ये

  • जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उपलब्ध गुंतवणूकीचे प्रदर्शन करणे

  • नव्याने गठीत केंद्र शासित प्रदेशामध्ये गुंतवणूकीला आमंत्रित करणे

कालावधी

  • ३ दिवसीय

विशेषता

  • श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच आयोजन

ध्येय

जम्मू-काश्मीरमध्ये खालील विविध क्षेत्रात उपलब्ध गुंतवणूक संधी प्रदर्शित करणे

  • फलोत्पादन

  • कापणीनंतरचे व्यवस्थापन

  • पर्यटन

  • चित्रपट

  • तुती उत्पादन

  • कृषी आणि अन्न प्रक्रिया

  • आरोग्य

  • उत्पादन

  • नूतनीकरणयोग्य ऊर्जा

  • पायाभूत सुविधा

  • रिअल इस्टेट

  • हातमाग

  • शिक्षण

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.