नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयीन परिषद संपन्न
नवी दिल्ली
२२ फेब्रुवारी २०२० (१ दिवसीय)
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी
न्यायपालिका आणि बदलणारे जग
जेंडर जस्ट वर्ल्ड (Gender Just World)
लष्करी सेवा महिला
लढाऊ वैमानिक निवड प्रक्रिया
खाणींमध्ये रात्री काम करण्याचे स्वातंत्र्य
वेगवान न्याय देण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज
देशातील प्रत्येक कोर्टाची ई-कोर्ट इंटिग्रेटेड मिशन मोड प्रोजेक्टशी जोडणी
आतापर्यंत देशात १५०० अप्रचलित कायदे रद्द
समाजाला बळकटी देण्यासाठी अनेक नवीन कायदे
कोर्टाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्राकडून राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीडची स्थापना
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आणि मानवी विवेकबुद्धीच्या समन्वयामुळे न्यायालयीन प्रक्रियांना वेग
सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांतील प्रतिष्ठीत न्यायाधीश
परदेशातील प्रख्यात वकील
प्रतिनिधी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.