कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० होणार महाराष्ट्रातील लोणावळ्यात

Date : Jan 13, 2020 11:04 AM | Category : परिषदा
कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० होणार महाराष्ट्रातील लोणावळ्यात
कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० होणार महाराष्ट्रातील लोणावळ्यात Img Src (india)

कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२० होणार महाराष्ट्रातील लोणावळ्यात

  • महाराष्ट्रातील लोणावळ्यात होणार कडधान्य बैठक (Pulses Conclave), २०२०

ठिकाण

  • लोणावळा

कालावधी

  • १२ ते १४ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय)

आवृत्ती

  • ५ वी

परिषद स्वरूप

  • द्वैवार्षिक

आयोजक

  • भारतीय डाळी आणि धान्य संघटना (India Pulses and Grain Association)

उद्दिष्ट्ये

  • मूल्यवर्धन

  • कापणीनंतरचे व्यवस्थापन

  • निर्यात वाढ

  • प्रक्रिया कार्यक्षमता

  • प्रथिने काढणे प्रक्रिया

सहभाग

  • भारत आणि इतर देशांतील सुमारे १५०० भागधारक

  • ऑस्ट्रेलिया, यूएसए, म्यानमार, कॅनडा, युगांडा, इथिओपिया, टांझानिया, मलावी, मोझांबिक इ.

महत्व

  • डाळीचे उत्पादनात निरंतर वाढ

  • सध्या शेतीच्या सुमारे २०% क्षेत्रामध्ये डाळींचा वाटा

आघाडीची उत्पादक राज्ये

  • महाराष्ट्र

  • राजस्थान

  • उत्तर प्रदेश

  • कर्नाटक

  • मध्य प्रदेश

भारत आणि डाळी

उत्पादन

  • जगात भारत सर्वात मोठा उत्पादक

  • जागतिक स्तरावरील उत्पादनाच्या सुमारे २५% उत्पादन

  • डाळीचा सर्वात मोठा उपभोक्ताही भारत

  • जगातील कडधान्याच्या २७% चा उपभोग भारताकडून

आयात

  • डाळींच्या आयातीतही भारत अग्रेसर

  • जगातील एकूण डाळींच्या १४% डाळीची आयात

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.