लडाखमध्ये प्रथमच अन्न प्रक्रिया परिषदेचे आयोजन

Date : Jan 18, 2020 05:19 AM | Category : परिषदा
लडाखमध्ये प्रथमच अन्न प्रक्रिया परिषदेचे आयोजन
लडाखमध्ये प्रथमच अन्न प्रक्रिया परिषदेचे आयोजन Img Src (Pib)

लडाखमध्ये प्रथमच अन्न प्रक्रिया परिषदेचे आयोजन

  • पहिल्या अन्न प्रक्रिया परिषदेचे आयोजन लडाखमध्ये

ठिकाण

  • लडाख

कालावधी

  • १६ जानेवारी २०२०

शीर्षक

  • अन्न प्रक्रिया क्षेत्रात सर्वसमावेशक वाढीसाठी भागीदारी (Building Partnerships for Inclusive Growth in Food Processing Sector)

वेचक मुद्दे

  • भारत सरकार आणि सहाय्यक एजन्सींच्या तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन

  • आवड आणि प्रतिभेला चालना देण्यासाठी चर्चा

आयोजन (संयुक्त विद्यमाने)

  • उद्योग व वाणिज्य विभाग, लडाख

  • अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय

ध्येय

  • अन्न प्रक्रिया मूल्य साखळी मॅपिंग करणे

  • क्षेत्र क्षमता जास्तीत जास्त वाढविण्यासाठी अन्नधान्य प्रक्रिया करणे

  • स्थानिक लोकसंख्येला कृषी उपक्रमांमध्ये एकत्र आणण्याच्या धोरणाची शिफारस करणे

सहभाग

  • विशेषत: लडाखचे खाद्य उत्पादक

  • १७० हून अधिक

इतर सहभाग

  • भारतीय खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Food Processing Technology - IIFPT)

  • लडाखमधील कार्यरत बँका

  • NITFAM मधील कुशल तंत्रज्ञ

  • लष्कर खरेदीदार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.