'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' वर IIM कोझीकोडे येथे आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन

Date : Jan 17, 2020 08:54 AM | Category : परिषदा
'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' वर IIM कोझीकोडे येथे आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन
'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' वर IIM कोझीकोडे येथे आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन Img Src (IIM Kozhikode)

'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' वर IIM कोझीकोडे येथे आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन

  • IIM कोझीकोडे येथे 'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' वर आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन

ठिकाण

  • कोझीकोडे 

कालावधी

  • १६-१८ जानेवारी २०२०

आयोजन

  • भारतीय व्यवस्थापन संस्था, कोझीकोडे (केरळ)

उदघाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे)

सादरीकरण

  • प्रख्यात शैक्षणिक, सार्वजनिक व्यक्तिमत्वे

  • १०० हून अधिक जागतिक स्तरावरील शोधनिबंध

वेचक मुद्दे

  • 'भारतीय विचारांचे जागतिकीकरण' विषयी मुख्य कल्पना, चर्चा आणि पेपर सादरीकरण

  • संकल्पनेच्या सखोल आकलनासाठी मार्ग खुले

  • सखोल माहितीपूर्ण बारकावे अभ्यासण्यासाठी अग्रक्रमित होण्याची अपेक्षा

  • सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर्स चा गौरव

संकल्पनात्मक चर्चा

  • प्रा. आलोक चतुर्वेदी (पॅर्डे इंडियाना विद्यापीठ)

  • डॉ. विजय चौथाईवाले (शास्त्रज्ञ)

  • श्री प्रभु चावला (संपादकीय संचालक, द न्यू इंडियन एक्सप्रेस ग्रुप)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.