५ वी भारत-रशिया लष्करी औद्योगिक परिषद: लखनौ
Updated On : Feb 10, 2020 16:08 PM | Category : परिषदा

५ वी भारत-रशिया लष्करी औद्योगिक परिषद: लखनौ
-
लखनौ येथे ५ वी भारत-रशिया लष्करी औद्योगिक परिषद आयोजित
ठिकाण
-
लखनौ
सहभागी देश
-
भारत
-
रशिया
उद्देश
-
दोन्ही देशांमधील उच्च स्तरीय सामरिक आणि वास्तविक तांत्रिक भागीदारीला चालना मिळणे
परिषद निमित्त
-
उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील डिफेन्स एक्स्पो २०२० च्या निमित्ताने आयोजन
घडामोडी
-
मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारतीय आणि रशियन कंपन्यांमध्ये सामंजस्य करार
आवृत्ती
-
५ वी
सहभाग उपस्थिती
-
१०० हून अधिक रशियन उद्योग प्रणेते
-
२०० हून अधिक भारतीय उद्योग प्रणेते
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.