२३ वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद: मुंबई

Updated On : Feb 10, 2020 11:13 AM | Category : परिषदा२३ वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद: मुंबई
२३ वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद: मुंबई Img Src (Cloud affairs)

२३ वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद: मुंबई

 • मुंबई येथे २३ वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद संपन्न

ठिकाण

 • मुंबई

कालावधी

 • ७ ते ८ फेब्रुवारी २०२० (२ दिवसीय)

आवृत्ती

 • २३ वी

उद्देश

 • डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात बदल करणे

ठळक बाबी

 • मुंबई जाहीरनाम्याचा स्वीकार

वेचक मुद्दे

 • सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स सेवांचे मूल्यांकन

 • केंद्रशासित प्रदेशांमध्ये चांगली इ-गव्हर्नन्स सेवा देण्यात दिल्ली, चंदीगड आणि दमण व दीव अग्रेसर

 • राज्यांमध्ये हरियाणा आणि राजस्थान अग्रेसर

 • राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स पुरस्कारही प्रदान

पुरस्कारांबाबत थोडक्यात

 • राष्ट्रीय इ-शासन उपक्रम राबविण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान

सुवर्ण पुरस्कार प्राप्त: श्रेणी निहाय

डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन सरकारी प्रक्रिया पुनर्रअभियांत्रिकी 

 • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण

 • आयुष्मान भारत

नागरिक केंद्रीत सेवा पुरवठा

 • आयटी विभाग, हरियाणा 

नागरिक-केंद्रित सेवांबद्दल उत्कृष्ट संशोधन

 • उपग्रह आधारित कृषी माहिती प्रणाली, आयआयटी रुरकी

ईशान्येकडील राज्ये

 • नागालँड

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)