नवी दिल्ली येथे TERI कडून प्रथमच जागतिक शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन

Date : Jan 30, 2020 11:23 AM | Category : परिषदा
नवी दिल्ली येथे TERI कडून प्रथमच जागतिक शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन
नवी दिल्ली येथे TERI कडून प्रथमच जागतिक शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन Img Src (YouTube)

नवी दिल्ली येथे TERI कडून प्रथमच जागतिक शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन

  • जागतिक शाश्वत शिखर परिषदेचे नवी दिल्ली येथे TERI कडून प्रथमच आयोजन

ठिकाण

  • नवी दिल्ली

कालावधी

  • २९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० (३ दिवसीय)

आयोजक

  • ऊर्जा आणि स्रोत संस्था (The Energy and Resources Institute - TERI)

विशेषता

  • विकसनशील क्रियांवर लक्ष केंद्रित करणारा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम

थीम

  • '२०३० च्या दिशेने: दशकात दखल घेण्यासारखी कामगिरी करणे (Towards 2030: Making the Decade Count)'

उद्दिष्ट

  • मानवतेच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांकरिता दीर्घकालीन निराकरण प्रदान करणे

आवृत्ती

  • वार्षिक

सुरुवात

  • २००१

शिखर परिषद समावेश

  • व्यावसायिक कॉन्क्लेव्ह

  • IFAT दिल्ली प्रदर्शन

  • युवा स्वयंसेवक कार्यक्रम

  • शाश्वत कृती संवाद

  • प्रादेशिक संवाद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.