भारत-मध्य आशिया व्यवसाय परिषद: नवी दिल्ली

Date : Feb 10, 2020 09:02 AM | Category : परिषदा
भारत-मध्य आशिया व्यवसाय परिषद: नवी दिल्ली
भारत-मध्य आशिया व्यवसाय परिषद: नवी दिल्ली Img Src (FICCI)

भारत-मध्य आशिया व्यवसाय परिषद: नवी दिल्ली

  • नवी दिल्ली येथे भारत-मध्य आशिया व्यवसाय परिषद

अनावरण

  • परराष्ट्र मंत्रालय

  • फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (Federation of Indian Chambers of Commerce and Industry - FICCI)

समाविष्ट देश

  • तुर्कमेनिस्तान

  • कझाकिस्तान

  • किर्गिझ प्रजासत्ताक

  • ताजिकिस्तान

  • उझबेकिस्तान

उद्देश

  • मध्य आशिया आणि भारत यांच्या व्यवसायाकरिता सामान्य व्यासपीठ म्हणून कार्य करणे

परराष्ट्र मंत्रालय: ठळक बाबी

  • देशांमधील व्यापार २ अब्ज डॉलर्स

परिषद चर्चा: निरीक्षणे

  • चाबहार बंदर व्यावसायिकदृष्ट्या आकर्षक बनविण्याबाबत परिषदेत चर्चा

उद्दिष्ट

  • भारत आणि इतर ४ देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकीला चालना देणे

लक्ष केंद्रित

  • कृषी-अन्न प्रक्रिया

  • शहरी पायाभूत सुविधा

  • पर्यटन

  • तेल आणि गॅस

  • नवीकरणकरणयोग्य आणि नवीकरणअयोग्य ऊर्जा

  • जीवन विज्ञान

  • वाहतूक

  • औषधनिर्माणशास्त्र

पार्श्वभूमी

परिषद निर्मिती

  • भारत आणि मध्य आशियामधील चर्चा निकाल

  • २०१९ मध्ये उझबेकिस्तान समरकंद येथे आयोजन

मध्य आशिया धोरण

  • संवाद व परिषद उत्पत्ती

ध्येय

  • राजकीय संबंध दृढ बनवणे

  • सुरक्षा सहकार्य मजबूत करणे

फिक्की (FICCI) बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • FICCI म्हणजेच Federation of Indian Chambers of Commerce & Industry

स्थापना

  • १९२७

संस्थापक

  • घनश्याम दास बिर्ला

  • पुरुषोत्तमदास ठाकुरदास

मुख्यालय

  • नवी दिल्ली

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.