जागतिक बटाटा कॉन्क्लेव्ह होणार गुजरातमध्ये

Date : Jan 27, 2020 09:17 AM | Category : परिषदा
जागतिक बटाटा कॉन्क्लेव्ह होणार गुजरातमध्ये
जागतिक बटाटा कॉन्क्लेव्ह होणार गुजरातमध्ये Img Src (The Financial Express)

जागतिक बटाटा कॉन्क्लेव्ह होणार गुजरातमध्ये

  • गुजरातमध्ये होणार जागतिक बटाटा कॉन्क्लेव्ह

ठिकाण

  • गुजरात

कालावधी

  • २८-३१ जानेवारी २०२०

प्रमुख उपस्थिती आणि संबोधन

  • पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी

प्रात्यक्षिके प्रदर्शन

  • बटाटा वाण

  • शेती उपकरणे

  • व्यवस्थापन पद्धती

संशोधक समावेश

  • ३० हून अधिक देशांमधील

थीम

  • पुढील पिढीतील प्रजनन पद्धती

  • बटाटा लागवड: कार्यक्षम व्यवस्थापन पद्धती

  • बटाटा रोग व कीटक व्यवस्थापन धोरण

कॉन्क्लेव्ह विषय

  • बियाणे तंत्रज्ञान प्रगती

  • हवामान बदल आणि पीक व्यवस्थापन

  • कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन

  • बटाटा जैवतंत्रज्ञान आणि ऑमिक्स

  • बटाटा कीटक व्यवस्थापन

  • बटाटा रोग व्यवस्थापन

  • बटाटा मूल्य साखळी व्यवस्थापन

  • तंत्रज्ञान हस्तांतरण

  • सामाजिक समस्या आणि धोरणे

महत्व

  • तांदूळ आणि गहू या अन्नधान्य पीकांनंतर बटाटा जगात तिसर्‍या क्रमांकावर

  • १९६१ ते २०१६ या काळात बटाटा निर्मितीत ४०% वाढ

  • बटाटा उत्पादनाखालील क्षेत्र २२.१४ दशलक्ष हेक्टरवरून घटून १९.२४ दशलक्ष हेक्टरवर

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.